Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

इतिहासलेखन भारतीय परंपरा

Total questions: 15

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

प्राचीन भारतातील स्मृती ----- परंपरेने जपल्या जात.

a)

भौतीक

b)

मौखिक

c)

भाषिक

2.

----- संस्कृतीची लिपी वाचण्यात अजूनही यश मिळाले नाही.

a)

हडप्पा

b)

ग्रीक

c)

सिंधू

3.

भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य ------ स्वरूपात आहे.

a)

लेखांच्या

b)

पुस्तकाच्या

c)

कोरीव लेखांच्या

4.

------ चे कोरीव लेख प्रस्तारांवर कोरलेले आहे.

a)

सम्राट अशोक

b)

चंद्रगुप्त मौर्य

c)

सिकंदर

5.

इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून ----- उपलब्ध होऊ लागतात.

4 lines
6.

प्राचीन भारतीय साहित्यामध्ये ----- ग्रंथ आढळतात.

a)

जैन व बौद्ध

b)

पारशी

c)

हिंदू

7.

सोह्गौडा ताम्रपट ---- येथे सापडला.

a)

उत्तराखंड

b)

उत्तर प्रदेश

c)

उत्तरांचल

8.

ताम्रपटावरील कोरीव लेख ---- लिपीत आहे.

a)

मोडी

b)

देवनागरी

c)

ब्राम्ही

9.

भारतीय इतिहासलेखनाच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे -- [ २ निवडा ]

a)

भारतीय धर्मग्रंथ

b)

राजांची चरित्रे

c)

प्रवासवर्णन

d)

राजघराण्याचे इतिहासलेखन

10.

बाणभट्ट यांनी ----- हा ग्रंथ लिहिला.

a)

हर्षचरीत्र

b)

हर्षचरीत

c)

हर्षचरीतार्थ

11.

राजतरंगिणी हा ग्रंथ ----- च्या इतिहासावरील आहे.

a)

काश्मीर

b)

भारत

c)

महाराष्ट्र

12.

राजतरंगिणी हा ग्रंथ ---- याने लिहिला.

a)

कल्हण

b)

हर्ष

c)

अकबर

13.

झियाउद्दीन बरनी याने ---- हा ग्रंथ लिहिला.

a)

तुझुक - इ- फिरुजशाही

b)

तारीख - इ- फिरुजशाही

c)

तारिक - इ- फिरुजशाही

14.

मुस्लीम राज्यकर्त्यांच्या दरबारातील भारतीय इतिहासकारांच्या लेखनावर ----- चा प्रभाव दिसतो.

a)

फ्रेंच इतिहासलेखन

b)

अरबी व फारसी इतिहासलेखन

c)

मुघल इतिहासलेखन

15.

------ च्या विचारसरणीमुळे इतिहासलेखनाची व्याप्ती विस्तारली.

a)

फिरोज

b)

बरनी

c)

मुघल