Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Tourism & History

Total questions: 10

Worksheet time: 4mins

Name
Class
Date
1.

माझा प्रवास हे ---- यांच्या प्रवासवर्णनाचे पुस्तक आहे.

a)

विष्णूभट गोडसे

b)

विष्णू गोडसे

c)

विष्णुशास्त्री गोडसे

2.

पर्यटनाचे ---- प्रकार आहेत. (३ पर्याय)

a)

स्थानिक

b)

गावाकडील

c)

धार्मिक

d)

शहरी

e)

कृषी

3.

------- हा प्रवास सुलभ असतो.

a)

आंतरराष्ट्रीय

b)

स्थानिक व आंतरराज्य

c)

भौगोलिक

4.

------ नी युरोप जोडला आहे.

a)

जहाजांनी

b)

रेल्वे रूळानी

c)

विमानांनी

5.

------ नंतर भारतातून परदेशात जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

a)

आर्थिक उदारीकरणानंतर

b)

सामाजिक उदारीकरणानंतर

c)

उदारीकरणानंतर

6.

-------- सारख्या कामांसाठी देश विदेशात पर्यटकांचे प्रमाण वाढले आहे.

a)

अभ्यास

b)

विरंगुळा

c)

स्थलदर्शन

d)

चित्रपटांचे चित्रीकरण

7.

------ दुर्गभ्रमण यात्रा आयोजित करत असत.

a)

विष्णूभट गोडसे

b)

विनोभा भावे

c)

गोपाळ दांडेकर

8.

लोकांचे ------ च्या संदर्भातील कुतूहल लक्षात घेऊन ऐतिहासिक सहलींचे आयोजन केले जाते.

a)

इतिहास

b)

भूगोल

c)

पर्यावरण

9.

------ चा समावेश भौगोलिक पर्यटनात होतो.

a)

किल्ले

b)

अभयारण्ये

c)

भाषा

d)

समुद्रकिनारे

10.

व्ह्याली ऑफ फ्लोवेर्स ----- राज्यात आहे.

a)

उत्तर प्रदेश

b)

उत्तराखंड

c)

उत्तरांचल