wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

इतिहास

Total questions: 10

Worksheet time: 20mins

Name
Class
Date
1.

प्र .1.आर्केओलोजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ ...........याने लिहिला .

a)

कार्ल मार्क्स

b)

मायकेल फुको

c)

फ्रेडरिक हेगल

d)

व्हॉल्टेअर

2.

प्र .2. ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात ...........तील सुभेर संस्कृती मध्ये करण्यात आली .

a)

मेसोपोटेमियां

b)

ग्रीक

c)

फ्रान्स

d)

हडप्पा

3.

प्र .3.प्राचीन शिलालेख सध्या ..........

मधील लूव्र या जगप्रसिद्ध संग्रहालयात ठेवलेला आहे .

a)

इंग्लेंड

b)

इटली

c)

फ्रान्स

d)

रोम

4.

प्र .4.मानवजातीने .................

केलेल्या कृतीच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो .

a)

वर्तमानात

b)

भूतकाळात

c)

भविष्यकाळात

d)

यापैकी कोणतेही नाही

5.

प्र .5.हिस्टरी हा शब्द ..............या

इतिहासकाराने सर्वप्रथम वापरला .

a)

हिरोडॊट्स

b)

रेने देकार्ट

c)

व्हॉलटेअर

d)

कार्ल मार्क्स

6.

प्र .6. ई .स ..............मध्ये जर्मनी मधील गॉटिंगगेन विद्यापीठाची स्थापना करण्यात आली .

a)

१७३७

b)

१६३७

c)

१५३७

d)

१४३७

7.

प्र .7. रेने देकार्त याने ...........हा

ग्रंथ लिहिला .

a)

डिस्कोर्स ऑन - द - मेथड

b)

द हिस्टरिज

c)

रिजन इन हिस्टरी

d)

द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्टरी

8.

प्र .8. .............ने लिहिलेले रिजन इन हिस्टरी हे पुस्तक प्रसिध्द आहे.

a)

फ्रेडरिक हेगेल

b)

व्हॉलटेअर

c)

कार्लमार्क्स

d)

मायकेल फूको

9.

प्र .9. कार्लमार्क्सचा ..............हा

जगप्रसिद्ध ग्रंथ आहे .

a)

आर्केओलॉजि ऑफ नॉलेज

b)

दास कँपिटल

c)

द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्टरी

d)

रिजन इन हिस्टरी

10.

प्र .10. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस ............. मध्ये अँनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहासलेखनाची प्रणाली उदयाला आली .

a)

अमेरिका

b)

फ्रान्स

c)

जर्मनी

d)

ग्रीक