wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

tourism

Total questions: 13

Worksheet time: 4mins

Name
Class
Date
1.

पर्यटनामध्ये ----- गोष्टीना प्राधान्य देणे आवश्यक आहे.

a)

प्रवास

b)

प्रवासातील सुखसोई

c)

परदेशी प्रवास

d)

पर्यटकाची वाहतूक आणि सुरक्षितता

2.

------ या गोष्टी आपण टाळायला हव्यात.

a)

भिंतीवर मजकूर लिहिणे

b)

पर्यटन

c)

ऐतिहासिक वास्तूंचे विद्रुपीकरण

d)

क्रीडा पर्यटन

3.

पर्यटकांना गाडीतून फिरायला नेणाऱ्या वाहन चालकांना --- प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.

a)

गाडी चालवण्याचे

b)

प्रवास करण्याचे

c)

दुभाषाचे

4.

संपूर्ण भारतात गौरवली गेलेली महत्वाची स्थळे ------

a)

ताजमहाल

b)

शिर्डी रेल्वे स्टेशन

c)

अजिंठा लेणी

d)

लोणावळा

5.

----- ना भेट देण्याची इच्छा जगभरातील पर्यटकांना अस्र्ते.

a)

जगाला

b)

जागतिक वारसा स्थळांना

c)

वारसा स्थळांना

6.

पर्यटन स्थळांच्या जतनासाठी पुढील निश्च्याय करावा -----

a)

मी पर्यटन स्थळाची स्वच्छता राखीन, कचरा टाकणार नाही.

b)

मी खडूने लिहीन

c)

मी विद्रुपीकरण करेल.

7.

------ हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा व्यवसाय होऊ शकतो.

a)

वारसा स्थळांना भेटी

b)

पर्यटन

c)

पर्यटक

8.

पर्यटन केंद्राच्या परिसरात ---- चा विस्तार होतो.

a)

बाजारपेठ

b)

हॉटेल

c)

मेस

9.

ऐतिहासिक वारसा स्थळाला भेट देण्यासाठी जाणे याला ---- असे म्हणतात.

a)

हिस्टरी वाक

b)

हेरीटेज वॉक

c)

फोर्टस वॉक

10.

गुजरातमधील ---- शहरातील हेरीटेज वॉक प्रसिद्ध आहे.

a)

सुरत

b)

अहमदाबाद

c)

अहमदनगर

11.

महाराष्ट्रीतील ---- या शहरांमध्ये या उपक्रमांचे आयोजन केले जाते.

a)

मुंबई पुणे

b)

औरंगाबाद

c)

नागपूर

12.

ऐतिहासिक व्यक्तींच्या निवासस्थानावर ----- लावण्याची पद्धत आहे.

a)

शुभ्र फलक

b)

नीलफलक

c)

हरित फलक

13.

----- हे पर्यटनाच्या दृष्टीने वैभवशाली वारसा लाभलेले राज्य आहे.

a)

कर्नाटक

b)

बिहार

c)

महाराष्ट्र

Similar Resources on Wayground