wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

History 2 nd lesson

Total questions: 10

Worksheet time: 2mins

Name
Class
Date
1.

------ आणि ---- साहित्याचा अभ्यास करण्यावर प्राच्यवादी विद्वानांचा भर होता.

a)

वाड्मय, सस्कृत

b)

संस्कृत व तत्वज्ञान

c)

ब्रिटीश , संस्कृत

2.

संस्कृत भाषा ही ----- भाषागटातील अतिप्राचीन भाषा होती.

a)

इंडो-ब्रिटीश

b)

इंडो-युरोपीय

c)

इंडोनेशिया

3.

---- याने ऋग्वेदाचा जर्मन भाषेत अनुवाद केला.

a)

विल्यम जोन्स

b)

फ्रेडरिक मक्सम्युलर

c)

राधाकुमूद मुखर्जी

4.

द राईज ऑफ द मराठा पॉवर हा ग्रंथ ---- यांनी लिहिला.

a)

रमेशचंद्र मजुमदार

b)

महादेव गोविंद रानडे

c)

राजेन्द्रलाल मिश्र

5.

मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून ---- परिचित आहेत.

a)

राजवाडे

b)

भांडारकर

c)

जयस्वाल

6.

१८५७चे स्वातंत्र्यसमर हे पुस्तक---- यांनी लिहिले.

a)

वि.का.राजवाडे

b)

वा.वि. मिराशी

c)

वि.दा. सावरकर

7.

------ इतिहासकारांनी जातीव्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला.

a)

स्त्रीवादी

b)

मार्क्सवादी

c)

प्राच्यवादी

8.

भारतामध्ये वंचितांच्या इतिहासाचा विचार --- यांच्या लिखाणातून दिसतो. [२ पर्याय]

a)

महात्मा फुले

b)

महात्मा गांधी

c)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

d)

रामशरण शर्मा

9.

स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ ---- यांनी लिहिला.

a)

पंडिता रमाबाई

b)

मीरा कोसंबी

c)

ताराबाई शिंदे

10.

-----संशोधकांनी आधुनिक इतिहासलेखनात महत्वाची कामगीरी बजावली आहे. [२ पर्याय]

a)

सर यदुनाथ सरकार

b)

य. दि. फडके

c)

सुरेंद्रनाथ सेन

d)

रामचंद्र गुहा