wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

समुद्रमंथन

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

मेरू पर्वत कसा होता ?

a)

बर्फाचा

b)

मातीचा

c)

सुंदर

2.

देव आणि दानवांमध्ये काय विभागले होते ?

a)

दिशा

b)

देश

c)

पृथ्वी

d)

समुद्र

3.

अमृत कोठे होते ?

a)

जमिनीत

b)

समुद्राच्या तळाशी

c)

पर्वतावरती

d)

जंगलात

4.

देव आणि दानव यांनी कोणाला प्रार्थना केली ?

a)

पृथ्वीला

b)

सागराला

c)

आकाशला

d)

पर्वताला

5.

विरुद्धार्थी शब्द सांगा


देव X

a)

आकाश

b)

समुद्र

c)

दानव

d)

पृथ्वी

6.

विरुद्धार्थी शब्द सांगा


बाहेर X

a)

वर

b)

खाली

c)

आत

d)

समोर

7.

समानार्थी शब्द सांगा


वृक्ष -

a)

जंगल

b)

पर्वत

c)

नदी

d)

झाड

8.

समानार्थी शब्द सांगा


जल -

a)

पाणी

b)

नदी

c)

समुद्र

d)

तलाव

9.

मेरू नावाचा सुंदर समुद्र होता.

a)

बरोबर

b)

चुक

10.

पृथ्वी देव आणि दानवांमध्ये विभागली होती.

a)

बरोबर

b)

चुक