Worksheetsमराठी: शब्द संपत्ती
Total questions: 10
Worksheet time: 3mins
'देवाला नमस्कार कर.' या वाक्याचा वाक्य प्रकार ओळखा
उद्गारार्थी वाक्य
विधानार्थी वाक्य
आज्ञार्थी वाक्य
प्रश्नार्थी वाक्य
'किती मुसळधार पाऊस पडतोय!' या वाक्याचा वाक्य प्रकार ओळखा
विधानार्थी वाक्य
उद्गारार्थी वाक्य
प्रश्नार्थी वाक्य
नकारार्थी वाक्य
मी येणार नाही असे कसे होईल? या वाक्याचा वाक्य प्रकार ओळखा.
प्रश्नार्थी वाक्य
उद्गारार्थी वाक्य
आज्ञार्थी वाक्य
विधानार्थी वाक्य
'सर्वांनी शांत बसावे.' या वाक्याचा वाक्य प्रकार ओळखा
आज्ञार्थी वाक्य
नकारार्थी वाक्य
उद्गारार्थी वाक्य
विधानार्थी वाक्य
खालीलपैकी आज्ञार्थी वाक्य ओळखा.
नेहमी खरे बोलावे.
आज शाळेचा पहिला दिवस आहे.
सर्वांना चांगली बुद्धी दे.
अक्षर वळणदार काढावे.
आई रात्रभर झोपली नाही या वाक्याचे होकारार्थी रूप-
आई रात्रभर जागी नव्हती.
आई रात्रभर जागी होती.
'आमची परिस्थिती प्रतिकूल होती.' हे वाक्य नकारार्थी करा.
आमची परिस्थिती प्रतिकूल नव्हती.
आमची परिस्थिती अनुकूल नव्हती.
'ही इमारत खूप उंच आहे.' हे वाक्य उद्गारार्थी करा
किती उंच इमारत आहे ही!
किती खूप उंच इमारत आहे ही!
'परमेश्वर तुझे भले करो.' या वाक्याचे विधानार्थी वाक्य करा.
परमेश्वराने तुझे चांगले करावे.
परमेश्वराने तुझे भले करावे.
'तो खोटे बोलेन असे कसे होईल?' हे वाक्य विधानार्थी करा.
तो खोटे बोलणार नाही.
तो खरे बोलणार नाही.
