Worksheetsवाक्य चे प्रकार व त्याचे रूपांतर
Total questions: 10
Worksheet time: 2mins
Name
Class
Date
1.
वाहनांमुळे वेळ वाचतो पण पर्यावरण दुषीत होते.
a)
विधानार्थी
b)
होकारार्थी
c)
नकारार्थी
2.
आगगाडी चा प्रवास चांगला होता.
a)
विधानार्थी
b)
उद्गारार्थी
c)
होकारार्थी
d)
नकारार्थी
3.
तुला कळात नाही का ?
a)
प्रश्नार्थी
b)
उद्गारार्थी
c)
विधानार्थी
d)
आज्ञार्थी
4.
उद्वाहकाने वेळ वाचतो
a)
प्रश्नार्थी
b)
विधानार्थी
c)
उद्गारार्थी
d)
नकारार्थी
5.
सर्व जण एका रांगेत उभे राहा.
a)
विधानार्थी
b)
आज्ञार्थी
c)
प्रश्नार्थी
6.
अबब (a) किती मोठा साप. (उदगरार्थी वाक्य करा.)
7.
ऐ. पी.जे अब्दुल कलामांच्या भाषणाने मी प्राभावीत झालो.
a)
विधानार्थी
b)
होकारार्थी
c)
नकारार्थी
d)
आज्ञार्थी
8.
तू कुठे गेला होता (a) . प्रश्नार्थी वाक्य करा.
9.
तू खोटे नको बोलत जाऊ. (होकारार्थी बनवा)
4 lines
10.
कशाला गेला होता तिथे.
a)
विधानार्थी
b)
होकारार्थी
c)
प्रश्नार्थी
d)
नकारार्थी
100 %
