Worksheetsदोन दिवस
Total questions: 14
Worksheet time: 7mins
दोन दिवस वाट पाहण्यात गेले. - वाक्याचा प्रकार ओळखा.
आज्ञार्थी वाक्य
उद्गारार्थी वाक्य
नकारार्थी वाक्य
याकडे हात तारण राहिले
बँकेकडे
जगाच्या शाळाकडे
दारिद्र्याकडे
कवीचा जवळचा मित्र
शाळा
संतोष
अश्रू
नारायण
कवीचा प्रयत्नवादी आणि आशावाद दाखवणारी कवितेतील ओळ ओळखा.
दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो.
दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो.
दोन दिवस वाट पाहण्यात गेले ; दोन दुःखात गेले.
कवितांचे पुस्तक - शब्द्समुहाबद्द्ल एक शब्द सांगा.
साहित्यसंग्रह
कादंबरी
कवितासंग्रह
'दारिद्र्य' या कवितेतील दिलेल्या शब्दाचा अर्थ सांगा.
दैन्य
दुःख
गहाण
दयनीय
दुःख पचवून जगणे शिकवणारी
शिक्षक
शाळा
आई
मैत्रिणी
चंद्राला दिलेली उपमा
चपाती
भात
भाकरी
शेकडो वेळा आलेले
चंद्र
तारे
रात्र धुंद झालेली
वरील सर्व
कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट
पाय
घर
कचेरी या शब्दासाठी अचूक पर्याय ओळखा
सभागृह
कार्यालय
कारागृह
खाद्यपदार्थ
ठरवलेले काम मध्येच सोडणे म्हणजे काय?
व्रतभंग
व्रतबंध
व्रतात
व्रतसंकल्प
मुठभर मांस चढणे या वाकप्रचाराचा अर्थ लिहा.
खूप संताप येणे
स्तुतीने हुरळून जाणे
दोन दिवस या कवितेचे कवी कोण आहेत ?
जयश्री रुईकर
नारायण सुर्वे
पु. ल . देशपांडे
संत तुकाराम
