BARU
Ukuran huruf
Lembar kerjaग्रंथवाचन क्रमाक-२
Total soal: 20
Worksheet time: 20mins
१) कपिलवस्तू सोडल्यावर कोठे जाण्याचा विचार सिध्दार्थ गौतमाने केला ?
१. शाक्य देशात
२. गंगा नदी
३. राजगृह
४. या पैकी नाही
शाक्य देशात
गंगा नदी
राजगृह
या पैकी नाही
२). राजगृहापासून कपिलवस्तू पायवाटेने अंदाजे किती मैल अंतरावर आहे ?
१. ८००
२. ३००
३. २५०
४. ४००
८००
३००
४००
३५०
३). ' मगधाधिपती ' कोणाला म्हंटले जाईचे ?
१. बिंबिसार राजा
२. ब्राह्माणाना
३. सेवकाला
४. राजपूत्राला
बिंबिसार राजा
ब्राह्माणाना
सेवकाला
राजपूत्राला
४). यंज्ञ करण्याबद्दल सिध्दार्थ गौतमाचे काय म्हणने होते ?
१. यंज्ञ करण्यास तयार
२. पशूला ठार मारणे मान्य नाही
३. हात्या करणे
४. पशूला मारणे
यंज्ञ करण्यास तयार
पशूला ठार मारणे मान्य नाही
हत्या करणे
पशूला मारणे
५). शाक्य- कोलिय युध्दाचा शेवट कसा झाला?
१. भांडणाने
२. युध्दाने
३. शांततेने
४. जास्तीत जास्त मताने
भांडणाने
युध्दाने
शांततेने
जास्तीत जास्त मताने
६). कोणाची भेट घेण्यासाठी गौतमाने राजगृह सोडले?
१. आलारकालाम
२. भृगुॠषी
३. तपस्वीचीं
४. पाच ब्रांम्हणाची
आलारकालाम
भृगुॠषी
तपस्वीचीं
पाच ब्रांम्हणाची
७). ध्यानमार्गाचे किती पंथ होते?
१. तीन
२. पाच
३. दहा
४. आठ
तीन
पाच
दहा
आठ
८). वैराग्यमार्गाच्या अभ्यासासाठी सिद्धार्थ गौतमाने कोणते ठिकाण निवडले?
१. गंगा नदी
२. रोहिणी नदी
३. नेरंजना नदी
४. तापी नदी
गंगा नदी
रोहिणी नदी
नेरंजना नदी
तापी नदी
९). सुजाताच्या दासीचे नाव काय?
१. पन्ना
२. छन्ना
३. गन्ना
४. खन्ना
पन्ना
छन्ना
गन्ना
खन्ना
१०). नवा प्रकाश शोधन्यासाठी सिध्दार्थ गौतम कोणत्या वृक्षा खाली बसले?
१). वड
२). पिंपळ
३). नारळ
४). सालवृक्ष
वड
पिंपळ
नारळ
सालवृक्ष
११). काळ राजाच्या पत्नीचे नाव काय होते?
१). लतिका
२). सुवर्णप्रभा
३). प्रभावती
४). कमलनयनी
लतिका
सुवर्णप्रभा
प्रभावती
कमलनयनी
१२). ज्ञानप्राप्ती करुन घेण्यासाठी गौतमाला किती दिवस ध्यानमग्न अवस्थेत राहावे लागले?
१). चार आठवडे
२). चार. महीणे
३). चार दिवस
४). चार वर्षे
चार आठवडे
चार महिने
चार दिवस
चार वर्षे
१३). ज्ञानप्राप्तीपूर्वी गौतम केवळ.............होता. ज्ञानप्राप्तीनंतर ते...........झाले.
१. बोधिसत्व, बुद्ध
२. गौतम, सिद्धार्थ
३. भगवान, बुद्ध
४. राजा ,तपस्वी
बोधिसत्व, बुद्ध
गौतम, सिद्धार्थ
भगवान, बुद्ध
राजा, तपस्वी
१४). बुध्दांनी किती वैदिक ॠषींना अती प्राचीन आणि मंत्र्यांचे खरेखुरे जनक मानले?
१. फक्त आठ
२. फक्त तीन
३. फक्त दहा
४. फक्त एक
फक्त आठ
फक्त तिन
फक्त दहा
फक्त एक
१५). सत्य सिध्द करण्यासाठी कपिलाने कोणते दोन सिध्दांतेचे मार्ग मानले?
१. ( १)व्यक्त आणि (२) अव्यक्त
२. (१) प्रत्यक्ष ज्ञान आणि (२) अनुमान
३. (१) कार्य आणि (२) कर्म
४. या पैकी नाही
व्यक्त आणि अव्यक्त
प्रत्यक्ष ज्ञान आणि अनुमान
कार्य आणि कर्म
या पैकी नाही
१६). ब्राम्हण तत्त्वज्ञान किती सिध्दांतांवर आधारलेले आहे?
१. तीन
२. चार
३. आठ
४. बारा
तीन
चार
आठ
बारा
१७). ब्राम्हण तत्त्वज्ञांनाखेरीज तत्त्वज्ञानाचे आणखी किती निरनिराळे पंथ त्या वेळी अस्तित्वात होते?
१. ३८
२. २३
३. ६२
४. ९२
३८
२३
६२
९२
१८). " चातुर्यामसंवरवाद " या पंथाचे प्रमुख कोण होते?
१. महावीर
२. मक्खली गोसाल
३. अजित केशकंबल
४. संजय बेलपुत्त
महावीर
मारली गोसाल
अजित केशकंबल
संजय बेलपुत्त
१९). आत्म्याची मुक्ती किंवा मोक्ष या तत्वांऐवजी बुध्दांनी कोणते तत्त्व स्वीकारले?
१. पुनर्जन्म
२. निब्बाण ( निर्वाण )
३. आत्मा
४. मोक्ष
पुनर्जन्म
निब्बाण ( निर्वाण)
आत्मा
मोक्ष
२०). बुध्दांच्या शिकवणीचे पाहीले वैशिष्ट्य काय?
१. आत्मा
२. डोकं
३. मन
४. विचार
आत्मा
डोकं
मन
विचार
