wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

महाराष्ट्र राज्यातील पंचायती राज व्यवस्था

Total questions: 30

Worksheet time: 30mins

Name
Class
Date
1.

महाराष्ट्र राज्यातील पंचायतीराज व्यवस्थेत महिलानां किती टक्के आरक्षण आहे ?

a)

33%

b)

40%

c)

50%

d)

25%

2.

महिला व मागासवर्गीय समाज बांधवांना कोणत्या घटना दुरुस्तीमुळे पंचायतीराज संस्थेत आरक्षण मिळाले ?

a)

72

b)

73

c)

74

d)

75

3.

कोणत्या घटना दुरुस्तीमुळे पंचायतीराज संस्थाना घटनात्मक दर्जा प्राप्त झाला ?

a)

72 वी घटना दुरुस्ती

b)

73 वी घटनादुरुस्ती

c)

74 वी घटना दुरुस्ती

d)

70 वी घटना दुरुस्ती

4.

७३ व्या घटनादुरुस्तीद्वारे महाराष्ट्र राज्यात ........ हा आयोग स्थापन करण्यात आला.

a)

राज्य मानवी हक्क आयोग

b)

राज्य वित्त आयोग

c)

राज्य नियोजन आयोग

d)

मानवी हक्क आयोग

5.

ज़िल्हा परिषदेचे अध्यक्ष आपला राजिनामा कोणाकडे देतात ?

a)

ज़िल्हाधिकारी

b)

मुख्य कार्यकारी आधिकारी

c)

जि प उपाध्यक्ष

d)

विभागीय आयुक्त

6.

ज़िल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी कोणत्या सेवेतील असतात ?

a)

महाराष्ट्र प्रशासकीय सेवा

b)

भारतीय ग्रामीण सेवा

c)

भारतीय प्रशासकीय सेवा

d)

भारतीय पोलिस सेवा

7.

महाराष्ट्र ज़िल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम केंव्हा संमत करण्यात आला ?

a)

1961

b)

1960

c)

1962

d)

1993

8.

महाराष्ट्र राज्यात ज़िल्हा परिषद व पंचायत समितीचीं स्थापना दि........,,,,,,रोजी करण्यात आली.

a)

01/05/1962

b)

01/04/1962

c)

01/05/1960

d)

01/05/1964

9.

ग्राम पंचायतीमध्ये कमाल सदस्य संख्या किती असते ?

a)

18

b)

23

c)

17

d)

19

10.

ग्राम पंचायतीमध्ये किमान सदस्य संख्या किती असते ?

a)

11

b)

09

c)

07

d)

05

11.

सरपंच आपला राजिनामा ...... कड़े देतात.

a)

सभापती पंचायत समिती

b)

तहसीलदार

c)

ऊपसरपंच

d)

B D O

12.

ग्राम पंचायतीचे ऊपसरपंच आपला राजिनामा .............. कड़े देतात.

a)

सभापती पंचायत समिती

b)

तहसीलदार

c)

सरपंच

d)

B D O

13.

ग्रामसभा ...............च्या अध्यक्षतेखाली आयोजित केली जाते.

a)

ग्रामविकास आधिकारी

b)

सरपंच

c)

ऊपसरपंच

d)

पोलिस पाटिल

14.

.....,........हे ग्रामपंचायतीचे कार्यकारी प्रमुख असतात.

a)

ग्रामविकास आधिकारी

b)

ग्रामसेवक

c)

ऊपसरपंच

d)

सरपंच

15.

.......हे ग्रामपंचायतीचे सचिव म्हनुण ओळखले जातात .

a)

पोलिस पाटिल

b)

ग्रामसेवक

c)

ऊपसरपंच

d)

सरपंच

16.

भारतात सर्वप्रथम .......या राज्यात पंचायती राज व्यवस्था स्थापन करण्यात आली.

a)

महाराष्ट्र

b)

कर्नाटक

c)

राज्यस्थान

d)

केरळ

17.

73 व्या घटनादुरुस्तीवर महामहिम राष्ट्रपतीनी दि...............रोज़ी स्वाक्षरी केली.

a)

20/04/1993

b)

21/04/1994

c)

20/04/1992

d)

यापैकी नाही

18.

पंचायतीराज संस्थेच्या दर पाच वर्षाला निवडनुका घेण्याची जबाबदारी ......ची असते.

a)

राज्य निवडनुक आयोग

b)

केंद्रीय निवडनुक आयोग

c)

ग्रामीण विकास मंत्रालय

d)

मुख्यमंत्री

19.

ज़िल्हा परिषद , पंचायत समिती व ग्राम पंचायत सदस्याचा कार्यकाल ......वर्षाचा असतो.

a)

5

b)

6

c)

4

d)

2.5

20.

ग्रामसेवक़, BDO व CEO चा कार्यकाल ......वर्षाचा असतो.

a)

5

b)

10 वर्ष

c)

सेवानिवृत होईपर्यन्त

d)

25 वर्ष

21.

नगर पंचायत चा समावेश पंचायतीराज संस्थेत होतों का ?

a)

होतो

b)

नाही

c)

काही प्रमानात होतो

d)

यापैकी नाही

22.

ग्राम पंचायतीवर ..............चे नियंत्रण असते.

a)

ग्रामसेवक़

b)

तहसीलदार

c)

नगर पंचायत

d)

पंचायत समिती

23.

महाराष्ट्र राज्यात ज़िल्हा परिषद व पंचायत समितीचीं स्थापना ..,,,,,,यांच्या कार्यकालात करण्यात आली

a)

मा . यशवंतराव चव्हाण

b)

मा. शंकरराव चव्हाण

c)

मा . वसंतराव नाईक

d)

मा. मारोतराव कन्नमवार

24.

ग्राम पंचायतीचे प्रशासन कोण पाहतात ?

a)

C O

b)

ग्राम विकास आधिकारी

c)

गट विकास आधिकारी

d)

मुख्य कार्यकारी आधिकारी

25.

ज़िल्हा परीषदेचे प्रशासकीय प्रमुख कोण असतात ?

a)

सभापती

b)

ग्राम विकास आधिकारी

c)

गट विकास आधिकारी

d)

मुख्य कार्यकारी आधिकारी

26.

पंचायतीराज संस्थानिवडनुकीत मतदान करण्यासाठी मतदाराचे वय किती असावे लागते?

a)

18 वर्ष

b)

21 वर्ष

c)

25 वर्ष

d)

17 वर्ष

27.

महाराष्ट्र राज्यातील पंचायतीराज व्यवस्थेत मागासवर्गीय समाजासाठी आरक्षण ............

a)

नाही

b)

आहे

c)

देण्यात येणार आहें

d)

बंद केले आहें

28.

ग्राम पंचायत .....कर वसूल करित असते.

a)

पाणीपुरवठाकर

b)

स्वच्छ्ता कर

c)

घरपटी

d)

सर्व पर्याय बरोबर

29.

महाराष्ट्रात ....,.,.,स्तरीय पंचायतीराज व्यवस्था आहें.

a)

द्विस्तरिय

b)

त्रीस्तरीय

c)

चार स्तरीय

d)

एकेरी

30.

महाराष्ट्रातील प्रत्येक ज़िल्हयात ज़िल्हा परिषद आहे. हे विधान बरोबर आहे का ?

a)

होय

b)

नाहीं

c)

क़ाही प्रमाणात बरोबर

d)

सर्व पर्याय चूकीचे aahet