Font size
Worksheetsमराठी क्विझ फॉर क्लास ६
Total questions: 20
Worksheet time: 12mins
उद्यानात भेटलेले विद्यार्थी कोण होते ?
मोहनदास गांधी
रामजी आंबेडकर
कृषणजी केळूस्कर
हिटलर
भीमरओ रामजी अंबावडेकर
________ गुरुजींनी अबेडकरांना पुस्तके दिली.
कृषणजी कालूसकर
कृष्णाजी केळूस्कर
रामजी सुबेदार
वसंत गोवारीकर
दक्षराज साळवे
यांपैकी कोण-कोण इसरो मध्ये होते ??
विक्रम साराभाई
बाबासाहेब आंबेडकर
धोनी
वसंत गोवारीकर
कवियत्रींना काय व्हावे असे वाटते ?
सूर्य
ढग
दबिंदू
दवबिंदू
उजेड
विजा केव्हां चमकल्या ?
ऐन दुपारी
ऐन सकाळी
ऐन रात्री
मी आणि रिमा कुठे जाणार होते ?
मस्यांच्या गावाला
मामांच्या गावाला
सहलीला
बाबांच्या गावाला
बाबा साहेबन कडे
हे ___________________ आहेत.
हेनरी फोर्ड
हिटलर
विक्रम साराभाई
बि . आर . आंबेडकर
लुकलुकणे म्हणजे काय ??
मन भरून येणे
चमकणे
काम करणे
लुकलुकणे
गोवारीकरांचा जन्म ___________ रोजी झाला होता.
१५ मार्च १९३३
१४ एप्रिल १८९१
२५ मार्च १९३३
३२ मार्च १९४४
गोवारीकरांचे चित्र निवडा
कोणते उद्यान होते ??
बरणी रोड
चर्नी रोड
मुंबई रोड
मरणी रोड
मामाची …………. मुले आमचीच वाट पाहतहाेती.
रामू आणि दिमा
राजू आणि कीमा
राजू आणि चीमा
चीमय आणि राजू
हळूहळू चालत, काठी टेकवत कोण आले ?
अंजि
आजी
हाजी
काकू
कोणाला मोटार बनवावी असे वाटले ?
वसंत गोवाडीकर
वसंत गोवारीकर
विंग गोवंडीकर
कलाम
मनात माझ्या नेहमी येते ...
मी पक्षी व्हावे.
सूर्यकिरण व्हावे.
चंद्राशी खेळावे.
हे खरे-खरे व्हावे.
बाबा साहेबांचे पूर्ण नाव ओळखा
भीमरओ रमुजी आंबेडकर
भीमरओ रामजी आंबेडकर
भीमरओ कांजी आंबेडकर
भीमरओ कामजी आंबेडकर
इस्रो ला कोणी बनवले ??
विक्रम साराभई
विक्रम सारनाई
विक्रम सराबई
विक्रम मारामारी
तुम्हाला mr.फोर्ड यांच्या बद्दल काय वाटते ??
"शाळा" या शब्दापासून बरोबर वाक्य निवडा.
मी शाळेला जात होता.
मी शाळेला जाता होता.
मी शाळेला जात होतो.
मी शाळेला जात होते.
पुल्लिंगे ओळख
आजी
आजोबा
बाबा
मुगला
मुलगा
