wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी - इयत्ता १ ली - अक्षर ओळख

Total questions: 10

Worksheet time: 7mins

Name
Class
Date
1.

काना असलेले शब्द निवाडा. बरोबर असलेले पर्याय निवडा .तुम्ही एकापेक्षा जास्त पर्याय निवडू शकता .

a)

काका

b)

किरण

c)

बदक

d)

मामा

e)

ससा

2.

पहिली वेलांटी असलेले शब्द निवडा. बरोबर असलेले पर्याय निवडा .तुम्ही एकापेक्षा जास्त पर्याय निवडू शकता

a)

कडुनिंब

b)

ससा

c)

मामी

d)

रिमा

3.

पहिली वेलांटी असलेले शब्द निवडा. बरोबर असलेले पर्याय निवडा .तुम्ही एकापेक्षा जास्त पर्याय निवडू शकता

a)

आई

b)

शिपाई

c)

लीला

d)

रिया

4.

दुसरी वेलांटी असलेले शब्द निवडा. बरोबर असलेले पर्याय निवडा .तुम्ही एकापेक्षा जास्त पर्याय निवडू शकता.

a)

काकी

b)

आली

c)

लीला

d)

रिया

5.

दुसरी वेलांटी असलेले शब्द निवडा. बरोबर असलेले पर्याय निवडा .तुम्ही एकापेक्षा जास्त पर्याय निवडू शकता.

a)

ससा

b)

मामी

c)

लीला

d)

रिया

e)

कबुतर

6.

काना असलेले शब्द निवाडा . बरोबर असलेले पर्याय निवडा .तुम्ही एकापेक्षा जास्त पर्याय निवडू शकता .

a)

मका

b)

लाल

c)

साल

d)

शब्द

e)

सहज

7.

शब्द ऐक आणि ऐकलेला शब्द निवड

a)

ससा

b)

मामी

c)

बदक

d)

कबुतर

8.

अक्षर असलेले शब्द निवड

a)

ससा

b)

मामी

c)

बदक

d)

कबुतर

9.

पहिली वेलांटी असलेले शब्द निवडा. बरोबर असलेले पर्याय निवडा .तुम्ही एकापेक्षा जास्त पर्याय निवडू शकता

a)

किलबिल

b)

बाबा

c)

सरबत

d)

किरकिर

10.

दुसरी वेलांटी असलेले शब्द निवडा. बरोबर असलेले पर्याय निवडा .तुम्ही एकापेक्षा जास्त पर्याय निवडू शकता

a)

रिकामा

b)

घरी

c)

सरबत

d)

बगळा