Free Printable Worksheets
NEW
Font size
More settings
पाऊस केव्हा पडेल ? किती पडेल? याची देशभर -------- असते.
अंदाज
काळजी
चिंता
डॉ. वसंत गोवारीकर यांचा जन्म -------- येथे झाला .
मुंबई
पुणे
दिल्ली
--------- च्या अंदाजाची नवी पद्धत शोधून काढली.
पर्जन्य
पाऊस
मान्सून
एकदा त्यांना वाटले आपण ------- बनवावी.
कार
मोटार
गाडी
मराठी पत्राचे --------------- भाषांतर केले .
फ्रेंच
इंग्रजी
हिंदी
अग्निबाणाच्या मोटारीकरिता घन ------------- बनवण्याचे तंत्र शोधून काढले.
पदार्थ
इंधन
जळण
भारताच्या ----------- क्षेत्रात केलेली त्यांची कामगिरी फार मोठी आहे.
सायन्स
विज्ञान
ऐतिहासिक
View all
10 questions
विशेषण
Worksheet
•
2nd - 8th Grade