Worksheetsइतिहास
Total questions: 10
Worksheet time: 3mins
उपयोजित इतिहास या संज्ञेसाठी --- शब्द प्रचलितआहेत. २ पर्याय
साहित्य इतिहास
जनासाठी इतिहास
धार्मिक इतिहास
पब्लिक हिस्टरी
पर्यटना मुळे लोकांमध्ये------ ची आवड वाढीस लागते.
निसर्गासाठी
इतिहाससंबंधी
फिरण्याची
प्रत्येक क्षेत्रातील ------ चा एक स्वंतत्र इतिहास असतो.
ज्ञानसंचया
गोष्टी
राजकारण
----- हे मानवी गरजांची पुर्तता करण्याच्या प्रयत्नातून लागलेले असतात.
वैज्ञानिक शोध
वैज्ञानिक उपकरण
वैज्ञानिक विचार
------- व ----- परस्परावलंबी असतात. २ पर्याय
वैज्ञानिक शोध
तत्त्वज्ञान
तंत्रज्ञान
तंत्रज्ञानातील प्रगती
विज्ञानाच्या प्रगतीमुळे उत्पादन प्रक्रियाचे ----- होत गेले.
मानवीकरण
यांत्रिकीकरण
यापैकी नाही
----- मुळे मानवी समाजातील परस्पर व्यवहाराचे क्षेत्र विस्तारते.
विज्ञान
व्यापार
कला
उद्योगधंदे
व्यवस्थापन क्षेत्रात पुढील गोष्टी येतात.
समाज
मनुष्यबळ
बाजार
कला
विविध कलाक्षेत्रातील ----- व कलांचा विकास समजावून घेणे महत्त्वाचे असते.
भावना
विचार
अभिव्यक्ती
----- ही सर्वच ज्ञानशाखांची जननी मानली जाते.
कला
तत्त्वज्ञान
तंत्रज्ञान
