NEW
Font size
Worksheetsकोण होणार.... इंदापूर जिनियस
Total questions: 20
Worksheet time: 10mins
ढोबळी मिरचीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात ?
Chillies
Garlic
Capsicum
Ginger
बैलाच्या मादीला काय म्हणतात ?
Ox
Cow
Doe
Cub
Den या निवासस्थानात कोण राहते ?
सिंह
वाघ
कोल्हा
लांडगा
March, May, July, ................, Novembur रिकाम्या जागी काय येईल ?
August
September
January
June
गेट वे ऑफ इंडिया कोणत्या शहरात आहे ?
हैद्राबाद
दिल्ली
मुंबई
नागपूर
घड्याळात किती वाजले आहेत ?
Twelve o'clock
Two o'clock
Nine o'clock
Three o'clock
इन्कलाब जिंदाबाद हि घोषणा कोणी दिली ?
गुरुनानक देव
सरदार भगतसिंग
महात्मा फुले
शाहू महाराज
बुद्धिबळ पाटावर किती घरे असतात ?
३६
६३
४८
६४
जुन्नर येथे कोणता किल्ला आहे ?
प्रतापगड
शिवनेरी
रायगड
राजगड
४८ या संख्येची दुप्पट करून त्याचा पाव भाग किती असेल ?
९६
५०
२०
२४
पसायदान कोणत्या ग्रंथात आहे ?
ज्ञानेश्वरी
रामायण
महाभारत
अभंगगाथा
पंधरा रुपये पन्नास पैसे म्हणजे किती पैसे होतात ?
१५५०
१५००५०
१५००
५००
इष्टीकाचीतीचे पृष्ठ व शिरोबिंदू मिळून किती होतात ?
१६
८
१२
१४
एक संख्या १५ वेळा घेऊन बेरीज केल्यास २२५ येते तीच संख्या ३० वेळा घेऊन बेरीज केल्यास बेरीज किती येईल ?
४००
२२५
४५०
५००
दीपकला पावणेपाच रुपये मागितले तार त्याने ५.७५ रुपये दिले तर त्याने किती रुपये कमी अथवा जास्त दिले ?
एक रुपया कमी
एक रुपया जास्त
दीड रुपया
अडीच रुपये जास्त
ताटवा कोणाचा असतो ?
वेलींचा
फुलांचा
झाडांचा
गवताचा
नाणी पाडण्याच्या कारखान्याला ..................... म्हणतात ?
कारखाना
नाणी कारखाना
टाकसाळ
पादचारी
पंचाहत्तर वर्षानंतर साजरा होणारा महोत्सव कोणता ?
रौप्य महोत्सव
सुवर्ण महोत्सव
अमृत महोत्सव
शताब्दी महोत्सव
गणेश उस्तवात अनेक कार्यक्रम पाहायला मिळतात ? या वाक्यातील अशुद्ध शब्द शोधा.
पाहायला
गणेश
उस्तवात
कार्यक्रम
गणेशचतुर्थी कोणत्या महिन्यात असते ?
चैत्र
श्रावण
अश्विन
भाद्रपद
