wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

१६.चुलीवरची खीर

Total questions: 20

Worksheet time: 10mins

Name
Class
Date
1.

प्रश्न-1) पुरीची थट्टा कोणी केली ?

a)

जिलेबी

b)

भात

c)

लाडू

d)

खीर

2.

प्रश्न-2) चुलीवरच्या खिरीने कोणाची चेष्टा केली ?

a)

भाजीची

b)

लाडूची

c)

पुरीची

d)

पेढा

3.

प्रश्न-3) कोणाचे डोळे भरून आले ?

a)

खीर

b)

पुरी

c)

बुंदी

d)

दुध

4.

प्रश्न-4) वाटीत बसून कोण आले ?

a)

खीर

b)

पुरी

c)

दुध

d)

लोणी

5.

प्रश्न-5) दुधापासून बनवलेला पदार्थ ?

a)

लाडू

b)

वडा

c)

चिवडा

d)

बासुंदी

6.

प्रश्न-6) खालील चित्रात दिसणारी जोडी कोणती ?

a)

वरण -भात

b)

खीर-पुरी

c)

पाणी -पुरी

d)

इडली-सांबर

7.

प्रश्न-7) ''हसणे " या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

a)

रडणे

b)

भित्रा

c)

बोलणे

d)

पळणे

8.

प्रश्न-8) खालील चित्रातील पदार्थ कोणता ?

a)

पुरी

b)

आंबरस

c)

खीर

d)

वरण

9.

प्रश्न-9) खालील चित्रातील पदार्थ कोणता ?

a)

बासुंदी

b)

चहा

c)

पाणी

d)

दुध

10.

प्रश्न-10) खीर व पुरीची भांडणे कोणी सोडवली ?

a)

दादा

b)

ताई

c)

आई

d)

मामा

11.

खालील चित्रात काय दिसते?

a)

नदी

b)

बाग

c)

कमळ

d)

दिनदर्शिका

12.

प्रजासत्ताकदिन कोणत्या दिवशी असतो ?

a)

२२ जानेवारी

b)

२६ जानेवारी

c)

८ मार्च

d)

१ मे

13.

स्वातंत्र्यदिन कोणत्या महिन्यात असतो?

a)

ऑगस्ट

b)

जानेवारी

c)

मार्च

d)

मे

14.

दिनदर्शिकेत काय काय असते ?

a)

दिनां

b)

वा

c)

महिने

d)

भेळ

15.

दिनदर्शिकेत जानेवारी महिन्याचे दिवस किती ?

a)

३०

b)

२९

c)

३२

d)

३१

16.

दिनदर्शिकेत जानेवारी महिन्यात किती रविवार आले आहेत?

a)

पाच

b)

सात

c)

चार

d)

सहा

17.

एका वर्षात किती महिने असतात ?

a)

१०

b)

१२

c)

११

d)

२४

18.

आठवड्याचे वार किती?

a)

b)

c)

d)

१५

19.

एका दिवसात किती तास असतात ?

a)

२४

b)

३०

c)

१२

d)

१८

20.

फेब्रुवारी महिन्याचे किती दिवस असतात.

a)

३०

b)

३१

c)

२८ किंवा २९

d)

२४