Free Printable Worksheets
Font size
More settings
घंटेचा ध्वनिदर्शक शब्द लिहा ?
सळसळ
घणघण
ओढ्याचा ध्वनिदर्शक शब्द लिहा ?
खळखळाट
विजांचा ध्वनिदर्शक शब्द लिहा ?
कडकडाट
आगगाडीचा ध्वनिदर्शक शब्द लिहा ?
खडखडाट
मुलांची ध्वनिदर्शक शब्द लिहा ?
बडबड
नाण्यांचा ध्वनिदर्शक शब्द लिहा ?
खणखणाट
View all
11 questions
मैं आम हूँ
Worksheet
•
5th Grade
4 questions
पृथ्वी
10 questions
पर्यायवाची
औपचारिक पत्र
Grammar
6 questions
Npali byakaran
5 questions
उपसर्ग