Worksheetsकोण होणार.... इंदापूर जिनीयस
Total questions: 20
Worksheet time: 12mins
सैराट चित्रपटाला कोणी संगीत दिले आहे ?
अशोक सराफ
आर्ची
ए आर रहेमान
अजय-अतुल
प्रजासत्ताक दिन कधी असतो ?
1 मे
15 ऑगस्ट
26 जानेवारी
19 फेब्रुवारी
खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा ?
वाघीण
सिंह
फुल
पुस्तक
त्यांना सभेला जाण्यास बंदी होती ?
त्यांना
सभा
जाणे
होती
वर्गात ............. अध्यापन करतात.
रिकाम्या जागी योग्य नाम लिहा.
शिष्य
शिपाई
शिक्षक
लिपिक
कोण आले होते तिकडे.
या वाक्यातील सर्वनाम ओळखा
कोण
आले
होते
तिकडे
शर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
शिर
धनुष्य
नेम
बाण
Message या शब्दासाठी पर्यायी मराठी शब्द कोणता ?
संदेश वहन
संदेश
संदेश वाहक
संसाधन
खालील शब्दसमूहातून वर्तमानकाळी क्रियापद ओळखा ?
जेवतो
जेवेल
जेवला
जेवली
जंगलात खूप गवत वाढले होते
या वाक्यातील गवत या शब्दाचे लिंग ओळखा ?
पुल्लिंग
स्त्रीलिंग
नपुसकलिंग
यापैकी नाही
साडे आठ डझन केळी वाटली म्हणजे किती केळी वाटली ?
84
८+५
१०२
९६
पावणे दहा हजार हि संख्या अंकात कशी लिहाल?
(a)
साडे पंधरा किलो म्हणजे किती ?
१५००० ग्रॅम + ५०० ग्रॅम
१५५० ग्रॅम
१५०००५०० ग्रॅम
१५ कि ग्रॅ
ईशान्य आणि दक्षिण यामध्ये कोणती मुख्य दिशा येते ?
आग्नेय
उत्तर
पश्चिम
पूर्व
१५५० रुपयांमध्ये २ रुपयांची किती नाणी येतील ?
७७५
११५
१५५
२०१०
सूर्य कोणत्या दिशेस मावळतो ?
South
West
North
East
पालकाच्या भाजीस इंग्रजीत काय म्हणतात ?
(a)
Find the odd word
Jackfruit
Custardapple
Pineapple
Raddish
लीप वर्षात किती दिवस असतात ?
(a)
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहेत ?
अजितदादा पवार
उद्धव ठाकरे
नरेंद्र मोदी
शरद पवार
