Worksheetsवाक्याचे प्रकार ओळखा
Total questions: 10
Worksheet time: 5mins
विचार करायला वेळच मिळाला नाही
प्रश्नार्थी वाक्य
आज्ञार्थक वाक्य
विधानार्थी वाक्य
जगी सर्व सुखी असा कोण आहे?
विधानार्थी वाक्य
प्रश्नार्थी वाक्य
आज्ञार्थक वाक्य
तुम्ही येथे या आणि चित्रे काढा
विधानार्थी वाक्य
आज्ञार्थी वाक्य
प्रश्नार्थी वाक्य
स्वातंत्र्यासाठी आमची चळवळ यशस्वी कशी ठरेल?
प्रश्नार्थक वाक्य
विधानार्थी वाक्य
आज्ञार्थी वाक्य
आमचे नाव पुस्तक राव आहे
प्रश्नार्थक वाक्य
आज्ञार्थक वाक्य
विधानार्थी वाक्य
हे देवा त्यांना क्षमा कर
आज्ञार्थक वाक्य
विधानार्थी वाक्य
प्रश्नार्थी वाक्य
जीवन अनुभवाने समृद्ध करा
विधानार्थी वाक्य
आज्ञार्थी वाक्य
प्रश्नार्थी वाक्य
मला तुझे पुस्तक देशील का?
प्रश्नार्थक वाक्य
आज्ञार्थक वाक्य
विधानार्थी वाक्य
त्याचे वडील उत्तम गायक होते
आज्ञार्थक
प्रश्नार्थक वाक्य
विधानार्थी वाक्य
तू एकटाच पुढे जा
विधानार्थी वाक्य
आज्ञार्थक वाक्य
प्रश्नार्थक वाक्य
