Worksheetsmarathi quiz
Total questions: 15
Worksheet time: 7mins
मुख्याध्यापक या शब्दाचा स्त्रीलिंग शब्द
मुख्याध्यापिका
मुख्याध्यापीका
मुख्यध्यापिका
मुख्यध्य्पीका
आता नवीन घर बांधावे वाक्यप्रकार कोणता
आज्ञार्थी
विधांनार्थी
विनंती
प्रश्नार्थी
रोज व्यायाम करा वाक्यप्रकार कोणता
विनंती
आज्ञार्थी
विधांनार्थी
सर्व चूक
आठदहा समास ओळखा
द्विगु समास
द्वंद्व
वैकल्पिक
इतरेतर
सभासम्मेलन समास ओळखा
इतरेतर
समाहार
द्विगु
अव्ययीभाव
प्रत्येकगल्ली याचे समस्तपद आहे
गाल्लोगल्ली
गललीगललो
गल्लोगल्ली
सर्व बरोबर
कविता पुस्तक वाचणार काळ ओळखा
भूतकाळ
साधा काळ
भविष्यकाळ
वर्तमान काळ
विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय
विदुषी
विधूशी
विदूषी
विदुषि
वृक्ष , पुस्तक , फूल या शब्दांना व्याकरणात म्हणतात
सर्वनाम
भाववाचक नाम
विशेष नाम
सामान्य नाम
घरोघरी च समास
अव्ययीभाव
समाहार
इतरेतर
द्वंद्व
स्वत:साठी सारेच जगतात. अव्यय ओळखा
क्रियाविशेषण ओळखा
केवलप्रयोगी
शब्दयोगी
उभयान्वयी
अब्दुल वर्षातून कितीदा सुख अनुभवत असे?
तीनदा
दोंदा
दोनदा
दोनदं
कवीला सर्वस्व असलेली गोष्ट
मनगट
हात
अश्रु
दु:ख
अनिल काकोडकरांचा जन्म
१८४३
१९४३
१९३४
१९३८
वाईफ या इंग्लिश शब्दासाठी मराठी शब्द
पत्नि
पतनी
पत्नी
पंती
