wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

रंग साहित्याचे

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

सुश्रुतच्या वर्गाची सहल या पुस्तकांच्या गावाला नेण्याचे ठरले.

a)

बिहार

b)

शिलार

c)

भिलार

2.

मुलामुलींचा वेश करून आणि हातात हात घालून आनंदाने गाणी गात कोणआले ?

a)

बुक

b)

पुस्तक

c)

वही

3.

कथेचे वैशिष्ट्ये कोणते होते?

a)

आकर्षक सुरुवात

b)

परिणामकारक शेवट

c)

दोन्ही

4.

ललितकलां कोणत्या ?

a)

नाटक

b)

, मालिका

c)

चित्रपट

d)

सर्व

e)

कोणतेहिनाही

5.

साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार ______ यांच्या ‘ययाति’ या कादंबरीला मिळाला.

a)

व. पु. काळे

b)

द. मा. मिरासदार

c)

, वि. स. खांडेकर,

d)

व्यंकटेश माडगूळकर,

6.

मोजक्या शब्दांत मोठ्ठा आशय व्यक्त करणं हे माझं वैशिष्ट्य.मी कोण?

a)

चरित

b)

नाटक

c)

कविता

d)

कथा :

7.

मराठी दिन कोणत्या तारखेला साजरा करतात?

a)

२७ फेब्रुवारीला.

b)

1७ फेब्रुवारीला.

c)

२७ मार्च

d)

१५ फेब्रुवारीला.

8.

‘नटसम्राट’ नाटकाचे लेखक कोण?

a)

बा. भ. बोरकर

b)

केशवसुत

c)

नारायण सुर्वे

d)

वि. वा. शिरवाडकर

9.

प्रवासाची, प्रेक्षणीय ठिकाणांची रोचक, मुद्देसूद आणि जशीच्या तशी माहिती वाचकांपर्यंत मी पोहोचवतो. मी कोण?

a)

आत्मचरित

b)

प्रवासवर्णन

c)

चरित

d)

कविता

10.

आणखी काय माहीत आहे सुश्रुत तुला? "काय" कायआहे

a)

नाम

b)

सर्वनाम

c)

क्रियापद

d)

विशेषण