wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Noun and pronoun

Total questions: 20

Worksheet time: 4mins

Name
Class
Date
1.

सामान्यनाम ओळखा

a)

झाड

b)

पक्षी

c)

शहर

d)

All three

2.

शब्दांच्या एकुण जाती....

a)

पाच

b)

आठ

c)

सहा

3.

विशेषनाम ओळखा

a)

हत्ती

b)

मुंबई

c)

गाव

d)

1st and 2nd

4.

विशेषनाम ओळखा.

a)

पर्वत

b)

सचिन

c)

झाड

5.

भाववाचक सर्वनाम ओळखा

a)

सुंदर

b)

हुशार

c)

1st and 2nd

6.

सामान्यनाम ओळखा

a)

फूल

b)

घर

c)

गोरेगाव

d)

1st and 2nd

7.

सर्वनाम ओळखा

a)

तू

b)

आई

c)

गवत

8.

सर्वनाम असलेले बरोबर वाक्य ओळखा

a)

सीमा शाळेत जाते.

b)

आई जेवण बनवते

c)

तू काय करत आहेस?

9.

विशेषनाम ओळखा

a)

गोरेगाव

b)

पक्षी

c)

पुस्तक

10.

भाववाचक नाम ओळखा.

a)

चतुर

b)

हुशार

c)

चांगले

d)

1st 2nd and 3rd

11.

राम ...... आहे. ( योग्य पर्याय निवडा.)

a)

प्रामाणिक

b)

कडू

c)

गोड

12.

.... शाळेत पहिला क्रमांक आला.

a)

माझा

b)

तू

c)

ते

13.

मला लाडू खुप आवडतात. ( नाम ओळखा)

a)

मला

b)

खुप

c)

लाडू

14.

सर्वनामाचे एकूण किती उपप्रकार किती आहेत

a)

पाच

b)

दोन

c)

सहा

15.

..... माझी वही आहे.

a)

ती

b)

तो

c)

तुम्ही

16.

.... झाड थंडगार सावली देते.

a)

तो

b)

हे

c)

ही

17.

मुलांनी बागेत झाडे लावली. ( नामे ओळखा)

a)

मुलांनी

b)

बागेत

c)

झाडे

d)

1st, 2nd and 3rd

18.

मी बाजारातून आंबे आणले . (नाम ओळखा)

a)

मी

b)

बाजार

c)

आंबे

d)

2nd and 3rd

19.

श्यामराव गावातील श्रीमंत व्यक्ती आहेत. (भाववाचक सर्वनाम ओळखा)

a)

श्रीमंत

b)

गाव

c)

व्यक्ती

20.

कोल्हा खूपच लबाड प्राणी आहे. ( भाववाचक सर्वनाम ओळखा)

a)

कोल्हा

b)

प्राणी

c)

लबाड