wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

कोण होणार.... इंदापूर जिनीयस

Total questions: 20

Worksheet time: 11mins

Name
Class
Date
1.

दिलेल्या रेखांकित भागाची परिमिती किती ?

a)

२४ सेमी

b)

२३ सेमी

c)

२२ सेमी

d)

१५ सेमी

2.

३ सेमी बाजू असलेल्या चौकोनी घन ठोकळ्या पासून 1 सेमी बाजू असणारे किती घन ठोकळे तयार होतील ?

a)

b)

c)

२७

d)

२४३

3.

चौकोन, त्रिकोण आणि वर्तुळ यामध्ये सामाईक असणारी संख्या कोणती ?

a)

b)

c)

d)

4.

३, ४ आणि ० या अंकाचा वापर करून पाच अंकी लहानात लहान संख्या कोणती तयार होईल ?

a)

३०४४४

b)

४०३३३

c)

३०००४

d)

३००४४

5.

३०७४६ दिलेल्या संख्येतील कोणत्या अंकाची स्थानिक किंमत जास्त आहे ?

a)

b)

c)

d)

6.

दिलेल्या आकृतीची आरशातील प्रतिमा कोणती ?

a)
b)
c)
d)
7.

वेगळा पर्याय ओळखा ?

a)

डोळे

b)

हात

c)

कान

d)

ओठ

8.

सुधाकर जेव्हा ऑफिस मधून घरी निघाला तेंव्हा किती वेळा त्याचे तोंड दक्षिण दिशेकडे होईल ?

a)

एक

b)

दोन

c)

तीन

d)

चार

9.

६, १०, १८, ३४, ? संख्यामालिका पूर्ण करा ?

a)

६६

b)

५०

c)

७७

d)

७०

10.

गटात न बसणारा शब्द ओळखा ?

a)

Tank

b)

Lake

c)

Well

d)

River

11.

९ : ९० : : ५ : ?

a)

२०

b)

३०

c)

१५

d)

३५

12.

दिलेला शब्दाशी जुळणारा शब्द निवडा.

colour

a)

coach

b)

trophy

c)

grey

d)

wheel

13.

s a r g p या अक्षराचा वापर करून कोणता इंग्रजी अर्थपूर्ण शब्द तयार होईल ?

(a)  

14.

चुकीची जोडी शोधा.

a)

सिंह-सिंहीण

b)

वाघ-वाघीण

c)

कावळा-कावळीण

d)

सुसर-मगर

15.

सोहमच्या नवीन सायकलीला दोन आरसे आहेत.

या वाक्यात किती नाम आहेत.

a)

दोन

b)

चार

c)

तीन

d)

एक

16.

खालील गटातील क्रियापद असलेला शब्द ओळखा.

a)

झाड

b)

माड

c)

पाड

d)

काढ

17.

इंद्रधनुष्यातील सहावा रंग कोणता ?

(a)  

18.

राष्ट्रध्वजातील कोणता रंग समृद्धीचे प्रतिक आहे ?

a)

केसरी

b)

निळा

c)

हिरवा

d)

पांढरा

19.

सर्वात वेगाने धावणारा प्राणी कोणता ?

a)

शहामृग

b)

घोडा

c)

चित्ता

d)

कांगारू

20.

सोपानदेव यांच्या बहिणीचे नाव काय ?

a)

यमुनाबाई

b)

सावित्रीबाई

c)

मुक्ताबाई

d)

गायत्रीदेवी