NEW
Font size
Worksheetsमराठी HL by Chaitali Kanitkar
Total questions: 30
Worksheet time: 15mins
वेगळा घटक ओळखा
पोळ्या लाटणे
भाजी फोडणीस टाकणे
कढी करणे
आधण ठेवणे
खस्ता खाणे या वाक्प्रचारात खस्ता हा खाद्यपदार्थ नाही.
चूक
बरोबर
भाषेसाठी वापरलेले विशेषण......आहे.
लाघवी
नदीसारखी
समुद्रासारखी
सुंदर
वेगळा घटक ओळखा.
संस्कृत
फारसी
अरबी
उर्दू
कदर म्हणजे गुणांची पारख करणे होय.
सत्य
असत्य
मराठी भाषेची श्रीमंती.....
वाक्प्रचार
शब्दकोश
हवेसारखी
वरील सर्व पर्याय
वरील एकही पर्याय नाही
महेंद्र कदम यांनी सांगितलेली वैशिष्टयांतले योग्य वैशिष्ट्य ओळखा
रंगाने काळी
साडेसहा फूट उंच
शंभर वर्षांची
डोक्यातले सर्व केस पांढरे
आजीच्या साडीचा पोत
नारायणपेठ
इरकली
बनारसी
लखनवी
न तापवलेले दूध.......शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
कच्चे
न कढवलेले
धारोष्ण
कढत
वेगळा घटक ओळखा.
पहारा देणे
कटाक्ष देणे
पाठपुरावा करणे
लक्ष देणे
भाकरी हा अनेकवचनी शब्द आहे.
चूक
बरोबर
जेवण झाल्यावर ताटात उरलेले जेवण.......शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
खरकटं
उष्ट
नासकं
सडकं
गल्लीतल्या बायकांचे नसलेले काम
शेंगा फोडणे
धान्य निवडणे
वाळक शिवणे
कपडे धुणे
आगळेचे नसलेले वैशिष्ट्य
सहा फूट लांब
पाऊण फूट रूंद
पाच फूट उंच
सागवानी
कडुसं म्हणजे सकाळ होय.
चूक
बरोबर
वेगळा घटक ओळखा
चिंचोके
भिंग-या
जिबल्या
विटीदांडू
वेगळा घटक ओळखा
हुरडा
गवार
भेंडी
तंबाटी
एकही घटक वेगळा नाही
विशेषण- विशेष्याची चुकीची जोडी ओळखा.
घाटावरचा धबधबा
हुलग्याचं माडगं
ज्वारीची ताटं
बांधावरची बोरं
काठ शब्दाचा खालीलपैकी कोणता अर्थ नाही?
नदीचा तीर
पदराची कडा
माठ
एकही नाही
उत्तमलक्षण हा समास ........यांचा आहे.
संत नामदेव
संत तुकाराम
संत एकनाथ
संत रामदास
कधीही करू नयेत अशा गोष्टी
वाट ओळखल्याशिवाय जाऊ नये
आळसात सुख मानू नये
बाष्कळपणे बोलू नये
सर्व पर्याय बरोबर आहेत
सर्व पर्याय बरोबर नाहीत
वेगळा घटक ओळखा
द्रव्य
निधी
वित्त
एकही नाही
वेगळा घटक ओळखा
परपीडा
परजीव
परप्रांत
पराधीन
वेगळा घटक ओळखा
वाट
रस्ता
मार्ग
पथ
एकही नाही
पुढील शब्दाचा आधार घेऊन वेगळा घटक ओळखा- व्यापकपण
कण
पण
पाप
व्याप
पैज व होड याचा अर्थ अट असा आहे
चूक
बरोबर
बालसाहित्यीकार गिरिजा कीर या पाठाचे लेखक / लेखिका खालीलपैकी कोणते?
गिरिजा कीर
विजया वाड
अनुताई वाघ
ताराबाई मोडक
एक अर्ज आहे बाप्पा या बालनाटकांत कोणते मूल नाही?
मधू
सदू
भाऊ
विनया
अहिल्याबाईंसाठी वापरलेले विशेषण पुण्यश्लोक आहे
बरोबर
चूक
तू सावित्री हो या पुस्तकात एकूण सात कथा आहेत.
बरोबर
चूक
