NEW
Font size
Worksheetsवाक्यरूपांतर
Total questions: 25
Worksheet time: 13mins
तू शाळेला कधी जातो?
विधानार्थी
प्रश्नार्थी
आज्ञार्थी
उद्गारार्थी
सगळेजण जेवायला या.
विधानार्थी
आज्ञार्थी
प्रश्नार्थी
उद्गारार्थी
तुमची परीक्षा संपली का?
प्रश्नार्थी
आज्ञार्थी
विरुद्धार्थी
विधानार्थी
गृहपाठ पूर्ण करा.
प्रश्नार्थी
उद्गारार्थी
विधानार्थी
आज्ञार्थी
बापरे! केवढा मोठा साप.
विधानार्थी
आज्ञार्थी
उद्गारार्थी
प्रश्नार्थी
शाळेला उशीर होत आहे.
प्रश्नार्थी
विधानार्थी
आज्ञार्थी
उद्गारार्थी
आई ग! किती मोठी जखम ही.
प्रश्नार्थी
विधानार्थी
आज्ञार्थी
उद्गारार्थी
माझे कष्ट मुळीच वाया जाणार नाही (प्रश्नार्थी बनवा)
माझे कष्ट कसे वाया जातील?
माझे कष्ट वाया जातील?
माझे कष्ट वाया?
माझे कष्ट कसे वाया नाही जाणार?
या वाचनाचा काही उपयोग नाही. (प्रश्नार्थी बनवा)
काय उपयोग या वाचनाचा?
वाचण्याचा उपयोग?
वाचनाचा उपयोग करायचा?
शाब्बास! किती उत्तम गुण मिळवले आहेस परीक्षेत. (विधानार्थी बनवा)
परीक्षेत फारच उत्तम गुण मिळवले आहेस.
तू काय करतोस परीक्षेत चांगले गुण मिळवून
परीक्षेत चांगले गुण मिळणार नाही
किती उत्तम गुण मिळवले आहेस परीक्षेत.
ऒहो! किती सुंदर देखावा आहे हा.
(वाक्य प्रकार ओळखा)
विधानार्थी
आज्ञार्थी
प्रश्नार्थी
उद्गारार्थी
श्री शांतपणे वाजवू लागला (वाक्य प्रकार ओळखा)
विधानार्थी
प्रश्नार्थी
आज्ञार्थी
उद्गारार्थी
आपण शांतपणे कार्यक्रमाचा आस्वाद घ्या.
(वाक्य प्रकार ओळखा)
होकारार्थी
आज्ञार्थी
प्रश्नार्थी
उद्गारार्थी
विमान प्रवास कोणाला आवडत नाही?
(विधानार्थी बनवा)
विमान प्रवास सर्वांना आवडतो
विमान प्रवासात कोणालाच आवडत नाही.
सगळ्यांना आवडतो विमान प्रवास
मुलांनी अभ्यास करावा (आज्ञार्थी बनवा)
मुले अभ्यास करतात
मुले अभ्यास करतील
मुलांनो अभ्यास करा
बापरे मुले अभ्यास करतात
ती बाग खूप सुंदर आहे (उद्गारार्थी बनवा)
किती सुंदर आहे ती बाग?
किती सुंदर आहे ती बाग!
बाग आहे सुंदर ती!
छान बाग आहे ती!
आपण त्यांच्याकडे अवश्य जायला हवे. (प्रश्नार्थक बनवा)
आपण त्यांच्याकडे जायला हवे का?
आपण त्यांच्याकडे जायचे का?
आपण त्यांच्याकडे जायला नको का!
आपण त्यांच्याकडे जायला नको का?
मुलांनी लपंडाव खेळावा. (आज्ञार्थी बनवा)
मुलांनो लपंडाव खेळा!
मुलांनी लपंडाव खेळा.
मुलांनो लपंडाव खेळा.
मुले लपंडाव खेळत होती
झाडांना रोज पाणी घालावे (आज्ञार्थी बनवा)
झाडांना रोज पाणी कोण घालतो
झाडांना रोज पाणी घाला!
कोणाला रोज पाणी घालतो
झाडांना रोज पाणी घाला.
त्याला रात्रभर झोप आलीच नाही (होकारार्थी बनवा)
रात्री झोप घेतली नाही
झोप आलीच नाही
तो रात्रभर जागत राहिला
रात्रभर झोपून राहीला.
त्याला खूप आनंद झाला (नकारार्थी बनवा)
त्याला खूप आनंद नाही झाला.
त्याला दुःख झाले.
त्याला दुःख झाले नाही.
मुली वर्गात खेळतात.
उद्गारार्थी
विधानार्थी
प्रश्नार्थी
आज्ञार्थी
तुझा अभ्यास कधी होणार?
प्रश्नार्थी
विधानार्थी
उद्गारार्थी
आज्ञार्थी
बापरे! केवढा मोठा विंचू.
आज्ञार्थी
प्रश्नार्थी
उद्गारार्थी
विधानार्थी
शाळेला उशीर होत आहे.
प्रश्नार्थी
आज्ञार्थी
उद्गारार्थी
विधानार्थी
