NEW
Font size
S
M
L
XL
WorksheetsGavatfula Re Gavatfula
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
कवितेतील मुलाला कोणाचा लळा लागला आहे?
a)
पतंग
b)
पराग
c)
मित्र
d)
गवतफुल
2.
मुलगा कोठे पतंग उडवत होता?
a)
माळावर
b)
बागेत
c)
घरावर
d)
झाडावर
3.
'गवतफुला रे गवतफुला' या कवितेतील मुलाला कोणाबरोबर सदा राहावेसे वाटते?
a)
पतंग
b)
गवतफुल
c)
वारा
d)
गवत
4.
कोणाला पाहून भान हरखून गेले?
a)
मित्र
b)
पतंग
c)
गवतफुल
d)
पराग
5.
'विसरणे' शब्दाचा विरूद्धार्थी शब्द
a)
पाहणे
b)
आठवणे
c)
शोधणे
d)
पोहणे
6.
'हसणे' या शब्दाचा विरूद्धार्थी शब्द
a)
बसणे
b)
बोलणे
c)
रडणे
d)
खेळणे
7.
' दिवस' या शब्दाचा समानार्थी शब्द
a)
दिन
b)
सकाळ
c)
दुपार
d)
रात्र
8.
' मित्र' या शब्दाचा समानार्थी शब्द
a)
चांगला
b)
सखा
c)
वारा
d)
वन
9.
तुझ्या संगती सदा रहावे विसरून--------- घर सारे
a)
आई
b)
बाबा
c)
दुकान
d)
शाळा
10.
मित्रांसंगे माळावरती ---------उडवित फिरताना
a)
पाणी
b)
फुले
c)
पतंग
d)
रंग
Reset
