wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

गोपाळचे शौर्य

Total questions: 15

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

या पाठाच्या लेखिका

a)

लक्ष्मीकमल गेडाम

b)

शांता शेळके

c)

इंदिरा संत

2.

गावातल लोक राहतात...

a)

गुण्यागोविंदाने

b)

प्रेमाने

c)

चांगले

3.

गडाचे नाव

a)

रायगड

b)

कर्णागड

c)

देवगड

4.

गडावर रोज जाणारे....

a)

गावातल लोक

b)

शाळेची मुले

c)

गुराखी

5.

गडावर अधेमधे जाणारे ....

a)

ट्रेकिंग प्रेमी

b)

सहल काढणारे

c)

गावातील लोक

d)

1st and 2nd

6.

गडाच्या पायथ्याशी वाहणारी नदी

a)

गंगा

b)

सरस्वती

c)

मंदाकिनी

7.

कर्णागड असलेले ठिकाण ....

a)

मोहदी गावाजवळ

b)

नागपुर जिल्हात

c)

नरखेड तालुक्यात

d)

1st , 2nd and 3rd

8.

नदीला पाणी असते ....

a)

सहा महिने

b)

दहा महिने

c)

बारा महिने

9.

रानमेवा म्हणजे ...

a)

जंगलात मिळणारी फळे

b)

बाजारात मिळणारी फळे

c)

शेतात मिळणारी फळे

10.

उन्हाळ्यात गडावर दिसतो ...

a)

वाळलेला पाला पाचोळा

b)

गवत

c)

फुले

11.

कर्णागड हा....... गड आहे.

a)

पौराणिक

b)

नवीन

c)

आधुनिक

12.

गडाचा भव्य परिसर पहिला...

a)

विद्यार्थी व शिक्षकांनी

b)

शिक्षकांनी

c)

विद्यार्थ्यांनी

13.

सुर्यास्त म्हणजे ....

a)

सुर्य उगवणे

b)

सुर्य मावळणे

c)

1st and 2nd

14.

वणवा म्हणजे ...

a)

जंगलात लागलेली आग

b)

झाडाला लागलेली आग

c)

आग

15.

मुलांनी सादर केलेले ....

a)

नृत्य

b)

कलागुण

c)

गाणे