NEW
Font size
Worksheetsशाळा फाऊंडेशन 16 ऑगस्ट
Total questions: 26
Worksheet time: 13mins
देहभान विसरणे...
स्वतःची जाणीव विसरणे
लक्षात न येणे
शरीर तापणे
सगळे गावाला जाणे
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नीचे नाव....
राधा
रमाई
रुक्मिणी
रखमा
युवराज सिंग चा खेळ...
हॉकी
क्रिकेट
खोखो
कबड्डी
संहारचा समानार्थी शब्द
विनाश
गर्दी
संकट
उशीर
जोडशब्द ओळखा
धनदौलत
गावपाणी
गुरेम्हशी
समुद्रकाश
राजू सुंदर अक्षर काढतो......या वाक्यातील विशेषण ओळखा.
अक्षर
काढतो
सुंदर
राजू
तुकाराम ने अडीच डझन केळी आणली तर केळ्यांची एकूण संख्या किती ?
24
12
20
30
पावणे तीन वाजले म्हणजे...
3:45
2:45
3:15
2:30
37+ 15 ÷ 5 = ?
40
50
25
45
10 बाजू असलेल्या चौरसाची परिमिती किती ?
40
50
20
30
नाताळ सण कोणत्या दिवशी असतो ?
25 डिसेंबर
26 जानेवारी
25 जुलै
23 ऑगस्ट
Pretty × .......
Ugly
Weak
Slow
Thin
Find Animal....
Sun
Elephant
Rose
Pencil
शनिवार वाडा कोणत्या शहरात आहे ?
सोलापूर
पंढरपूर
पुणे
मुंबई
Sky is...
Blue
Black
Pink
Yellow
सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण ?
मिलिंद शंभरकर
बीडीओ
राजेंद्र भोसले
प्रकाश वायचळ
पूर्व आणि दक्षिण या दिशांच्या मधील उपदिशा....
नैऋत्य
आग्नेय
वायव्य
ईशान्य
पूर्व आणि दक्षिण या दिशांच्या मधील उपदिशा....
नैऋत्य
आग्नेय
वायव्य
ईशान्य
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काय म्हणतात.?
Happy Diwali
Happy New year
Happy birthday
Happy anniversary
घड्याळात किती काटे असतात ?
12
3
2
15
छत्रपती शिवाजी महाराज यांचे आडनाव...
जाधव
निंबाळकर
भोसले
मोरे
1920 या संख्येतील 9 ची दर्शनी किंमत किती?
9
900
90
1920
1 किलोमीटर म्हणजे....
250 मिली
500 मी
1000 मी
1000 मिली
चोवीस नव्वे..
240
24
300
216
666,766,960,466 या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास शेवटी येणारी संख्या....
666
766
960
466
हरणांचा....
झुबका
ताफा
कळप
ढीग
