wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

13 सप्टेंबर

Total questions: 25

Worksheet time: 33mins

Name
Class
Date
1.

जननी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

a)

जनता

b)

माता

c)

जनक

d)

जीवन

2.

चुकीची जोडी ओळखा ?

a)

कोंबडीचे-खुराडे

b)

घुबडाची-ढोली

c)

कोळ्यांचे-जाळे

d)

मुंग्यांचे-पोळे

3.

कंदील, समई, दिवा, पणती या शब्दाचा वर्णानुक्रम लावल्यास तिसरा शब्द कोणता येईल ?

a)

पणती

b)

दिवा

c)

कंदील

d)

समई

4.

प्रल्हाद केशव अत्रे यांचे टोपण नाव.....

a)

केशवसुत

b)

केशवकुमार

c)

आचार्य अत्रे

d)

कुसुमाग्रज

5.

रेकणे कोणाचे असते ?

a)

हत्तीचे

b)

घोड्याचे

c)

म्हशीचे

d)

बेडकांचे

6.

शिक्षकांचा समूहदर्शक शब्द......

a)

गट

b)

घोळका

c)

वृंद

d)

मंडळ

7.

सुंदर मूर्ती घडविणारा.......

a)

कलाकार

b)

कुंभार

c)

शिल्पकार

d)

सोनार

8.

विरुद्धार्थी नसलेला पर्याय शोधा ?

a)

सुख × दुःख

b)

सुलभ × सोपे

c)

सुगम × दुर्गम

d)

सुसंगती × कुसंगती

9.

समर या शब्दातील पहिल्या दोन अक्षरी शब्दांचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

a)

सवड

b)

विषम

c)

सारखा

d)

सरळ

10.

सव्वा तीनशे + पाऊणशे = ?

a)

350

b)

375

c)

175

d)

400

11.

एका तासात 55 किमी या प्रमाणे 5 तासात एकूण किती प्रवास होईल ?

a)

245 किमी

b)

250 किमी

c)

275 किमी

d)

60 किमी

12.

700 + 5 + 90 = ?

a)

759

b)

957

c)

795

d)

975

13.

दररोज अर्धा लिटर दुध घेतले तर जानेवारी महिन्यात किती लिटर दुध होईल ?

a)

एकतीस लिटर

b)

साडेचौदा लिटर

c)

पंधरा लिटर

d)

साडे पंधरा लिटर

14.

पाच सहस्र ही संख्या अंकात लिहा....

a)

500

b)

5050

c)

5000

d)

5005

15.

तीन बाजू असलेल्या बंद आकृतीला किती शिरोबिंदू असतात ?

a)

चार

b)

सहा

c)

पाच

d)

तीन

16.

Clean ×...........

a)

good

b)

Clever

c)

dark

d)

Dirty

17.

योग्य स्पेल्लिंग निवडा....

a)

Birthday

b)

Birthdya

c)

Birthyad

d)

Bithrday

18.

November महिन्यातील दिवस.......

a)

28

b)

29

c)

30

d)

31

19.

वेगळ्या ध्वनीने शेवट होणारा शब्द कोणता ?

a)

Ten

b)

Pen

c)

Hat

d)

Hen

20.

इंग्रजी लिपीतील 21 वे अक्षर कोणते?

a)

S

b)

T

c)

U

d)

V

21.

पुस्तकाला पेन म्हटलं, पेनाला दप्तर म्हटलं, दप्तराला पाटी म्हटलं, तर वहीवर कशाने लिहाल ?

a)

पुस्तक

b)

पेन

c)

दप्तर

d)

पाटी

22.

शाळेत दररोज राष्ट्रगीत म्हणावे कारण.....

a)

स्मरण शक्ती वाढते

b)

राष्ट्राभिमान वाढतो

c)

गायन वाढते

d)

राष्ट्र मोठे होते

23.

1,4,9,16,.......

a)

20

b)

22

c)

25

d)

36

24.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण ?

a)

वसंतदादा पाटील

b)

यशवंतराव चव्हाण

c)

उद्धव ठाकरे

d)

शरद पवार

25.

क्रिकेट मध्ये एका संघातील खेळाडू किती ?

a)

10

b)

9

c)

11

d)

यापैकी नाही