NEW
Font size
Worksheets15 सप्टेंबर
Total questions: 25
Worksheet time: 26mins
"र ,हा ,त, भा ,म" ही अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील मधले अक्षर कोणते ?
भा
त
र
हा
डासांचा ध्वनिदर्शक शब्द कोणता ?
गुणगुण
भुणभुण
घनघन
धमधम
दर पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणारे.....
मासिक
साप्ताहिक
पाक्षिक
दैनिक
विश्वस्तांचे......
मेळावा
सभा
मंडळ
भांडार
" जय जवान जय किसान " ही घोषणा कोणी दिली ?
लोकमान्य टिळक
लाला लजपतराय
पंडित नेहरू
लाल बहाद्दूर शास्त्री
मुलांनी गणपतीची आरती केली. या वाक्यातील क्रियापद कोणते ?
आरती
गणपतीची
मुलांनी
केली
कांचन या शब्दाचा समानार्थी शब्द.....
अग्नी
पाणी
परमेश्वर
सोने
लिंग नुसार वेगळा शब्द कोणता ?
कळशी
घागर
बादली
मडके
विमल पुस्तक वाचते .काळ ओळखा.
भूतकाळ
भविष्यकाळ
वर्तमान काळ
सर्व बरोबर
खालील पैकी कोणत्या संख्येतील ' 7 ' या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे ?
671
701
725
907
17 × 3 + 7 × 7 = ?
65
101
69
100
प्रथमेश दरमहा 100 रुपये बचत करतो तर तो एका वर्षात किती रुपये बचत करेल ?
720 रुपये
100 रुपये
1200 रुपये
900 रुपये
700 पैसे + 200 पैसे = किती रुपये
90 रुपये
9 रुपये
5 रुपये
900 रुपये
4489 ही संख्या अक्षरात अशी असेल......
चार हजार चारशे नव्वद
चार हजार एकोणऐंशी
चारशे एकोणनव्वद
चार हजार चारशे एकोणनव्वद
70 सेमी लांबीच्या दोरीचे 7 समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्या ची लांबी किती येईल ?
17 सेमी
7 सेमी
63 सेमी
10 सेमी
पुढील पैकी कोणते लीप वर्ष नाही ?
2000
2010
2008
2012
12,15,21,24, ? ,33. प्रश्न चिन्हांच्या जागी कोणती संख्या येईल ?
27
25
31
30
गटातील वेगळा शब्द ओळखा....
Sister
Mother
Brother
Pen
खालील पैकी कोणते स्पेल्लिंग चुकीचे आहे ?
Son
Father
Daughtor
Aunt
Which is the 6th months in year ?
April
July
June
May
कावळ्याचा रंग कसा आहे ?
Blue
Black
Green
Yellow
पाण्यात वास करणारा कोण ?
Butterfly
Cow
Fish
Dog
अनिता उगवत्या सूर्याकडे तोंड करून उभी आहे तर तिच्या उजवीकडील दिशा कोणती ?
उत्तर
पूर्व
पश्चिम
दक्षिण
संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पुणे जिल्ह्यातील कोणत्या घाटातून पंढरपूर साठी जाते ?
आंबा
दिवे
बालाघाट
आंबोली
" आधी लग्न कोंढण्याचे मग रायबाचे " असे कोण म्हणाले ?
बाजीप्रभू देशपांडे
दादोजी कोंडदेव
छत्रपती शिवाजी महाराज
तानाजी मालुसरे
