wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

रांझणी जी.एस.

Total questions: 20

Worksheet time: 15mins

Name
Class
Date
1.

खालीलपैकी निश्‍चितपणे एक वचन असलेला शब्द ओळखा.

a)

वृक्ष

b)

पुस्तके

c)

सदरा

d)

खांब

2.

वा! काय छान गाणे म्हटलेस तू!वाक्याचा काळ ओळखा.

a)

वर्तमान काळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

d)

साधा काळ

3.

खालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा.

आजोबा म्हणाले, "यशवंत भव गुणवंत भव."

a)

अर्धविराम, स्वल्पविराम

b)

प्रश्नचिन्ह, स्वल्पविराम

c)

पूर्णविराम,अर्धविराम

d)

स्वल्पविराम, दुहेरी अवतरण चिन्ह

4.

खालील वाक्यातील अशुद्ध शब्द ओळखा.

अचानक आलेल्या पाऊसाने सर्वांची तारांबळ उडाली.

a)

पाऊसाने

b)

सर्वांची

c)

उडाली

d)

तारांबळ

5.

पुढील म्हणीच्या अर्थाची जुळी म्हण शोधा.

'अडला हरी गाढवाचे पाय धरी'

a)

गाढवाचा नांगर फिरवणे

b)

गाढवाला गुळाची चव काय

c)

प्रसंग पडे बाका तर गाढवाला म्हणे काका

d)

काखेत कळसा अन् गावाला वळसा

6.

'काळ' या शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ पर्यायांमधून निवडा.

a)

जन्म, मृत्यू

b)

जन्म, अपघात

c)

जन्म, यम

d)

वेळ, मृत्यू

7.

5 सप्टेंबर 'शिक्षक दिन'हा दिवस आपण कोणत्या महान व्यक्तीचा जन्मदिवस म्हणून साजरा करतो?

a)

रवींद्रनाथ टागोर

b)

सावित्रीबाई फुले

c)

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्

d)

डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम

8.

खालीलपैकी पक्षांचा राजा असलेला पर्याय निवडा.

a)

मोर

b)

कोकीळ

c)

गरुड

d)

पोपट

9.

एक सायकल 1050 रुपयाला घेऊन ती 950 रुपयाला विकली तरी या व्यवहारात तोटा किती रुपये झाला?

a)

150

b)

175

c)

100

d)

160

10.

1000 रुपये म्हणजे 50 रुपयांच्या किती नोटा?

a)

200

b)

20

c)

40

d)

100

11.

विटेला एकूण किती कडा असतात?

a)

8

b)

10

c)

6

d)

12

12.

एका रांगेत 23 मुली उभ्या आहेत तर मध्यभागी उभ्या असलेल्या मनालीचा क्रमांक किती?

a)

13 वा

b)

11 वा

c)

10 वा

d)

12 वा

13.

उंटाला हत्ती म्हटले,हत्तीला वाघ म्हटले,वाघाला सिंह म्हटले, सिंहाला जिराफ म्हटले तर राष्ट्रीय प्राणी कोणता?

a)

हत्ती

b)

जिराफ

c)

वाघ

d)

सिंह

14.

पूर्वेकडे तोंड करून उभा असणारा रमेश काटकोनात डावीकडे वळून उभा राहिला त्याच्या मागील दिशा कोणती?

a)

दक्षिण

b)

पूर्व

c)

नैऋत्य

d)

उत्तर

15.

Malhar was ........ fisherman (use correct article. योग्य उपपदाचा वापर करा.)

a)

a

b)

an

c)

the

d)

no article

16.

Choose the correct sentence. खालीलपैकी योग्य वाक्य ओळखा.

a)

Birds fly on the sky.

b)

Birds flying near the sky.

c)

Birds fly over the sky.

d)

Birds fly in the sky.

17.

Which of the following is a request? खालीलपैकी विनंती करण्यासाठी कोणते वाक्य वापराल.

a)

Don't cry.

b)

How are you?

c)

Catch the ball.

d)

Please, give me the story book.

18.

मासे कोणत्या इंद्रियाच्या सहाय्याने श्वसन करतात?

a)

डोळे

b)

कल्ले

c)

खवले

d)

त्वचा

19.

गटाशी न जुळणारा पर्याय ओळखा.

a)

शिवनेरी

b)

सिंहगड

c)

सिंधुदुर्ग

d)

तोरणा

20.

पाणी किती अंश सेल्सिअस तापमानाला गोठते?

a)

100°

b)

10°

c)

d)

60°