wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

18 ऑगस्ट

Total questions: 25

Worksheet time: 24mins

Name
Class
Date
1.

पुल्लिंगी शब्द ओळखा...

a)

पपई

b)

मेंढी

c)

शिंगरू

d)

समुद्र

2.

मी शिष्यवृत्ती मिळवणारच.

.... काळ ओळखा.

a)

भविष्यकाळ

b)

भूतकाळ

c)

वर्तमानकाळ

d)

यापैकी नाही

3.

खालील पैकी अर्धविराम चिन्ह कोणते ?

a)

,

b)

;

c)

!

d)

/

4.

शुद्ध शब्द ओळखा...

a)

धनूष्य

b)

कार्तीक

c)

म्हणून

d)

परिक्षा

5.

योग्य जोडशब्द निवडा...

a)

हवामान

b)

भावजय

c)

शहाणी मुलं

d)

भोळाबाभडा

6.

मामाला पत्र लिहताना कोणता मायना लिहाल ?

a)

माननीय

b)

चिरंजीव

c)

तीर्थस्वरूप

d)

तीर्थरूप

7.

चुकीच्या जोडीचा पर्याय निवडा....

a)

90-नव्वद

b)

22-बावीस

c)

40-चाळीस

d)

41-चौदा

8.

दशकस्थानी ' 3 'असणारी संख्या ओळखा....

a)

663

b)

503

c)

321

d)

932

9.

125 + म = 200, तर म = ?

a)

80

b)

95

c)

75

d)

79

10.

27 बेरीज न येणारी संख्या जोडी शोधा...

a)

10,17

b)

24,3

c)

15,16

d)

20,7

11.

चुकीचा पर्याय शोधा.....

a)

7 × 9 =64

b)

7 × 10 =70

c)

8 × 9 =72

d)

2 × 0 = 0

12.

भारतीय सौर वर्षात मार्गशीर्ष महिना कितव्या क्रमांकावर आहे ?

a)

सातवा

b)

नववा

c)

दहावा

d)

आठवा

13.

इंग्रजी लहान लिपीत सुरुवातीपासूनचे 19 वे अक्षर कोणते आहे ?

a)

g

b)

r

c)

s

d)

t

14.

तळव्याला इंग्रजीत काय म्हणतात ?

a)

Thumb

b)

Arm

c)

Throat

d)

Plam

15.

She eats............. egg daily.

a)

a

b)

no

c)

an

d)

the

16.

" नं, अ, न,भि, द " या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास मधले अक्षर कोणते असेल..

a)

b)

भि

c)

नं

d)

17.

Select the proper panchuatoin.

Oh what a beautiful power

a)

,

b)

.

c)

!

d)

?

18.

Smooth × .........

a)

Row

b)

Young

c)

Rough

d)

Rush

19.

Find the odd man out.

a)

Rice

b)

Wheat

c)

Jower

d)

Sunflower

20.

348 ÷ 6 = ?

a)

56

b)

54

c)

58

d)

55

21.

गीता रहस्य हे पुस्तक कोणाचे आहे ?

a)

महात्मा गांधी

b)

लोकमान्य टिळक

c)

महात्मा फुले

d)

विनोबा भावे

22.

भारत देशाचे गृहमंत्री कोण आहेत ?

a)

अमित शहा

b)

नरेंद्र मोदी

c)

अमित देशमुख

d)

उध्दव ठाकरे

23.

गावासाठी इंग्रजी शब्द कोणता ?

a)

Village

b)

City

c)

Gaon

d)

Barshi

24.

छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्यातील लाल महालात कोणाची बोटे कापली ?

a)

अफजलखान

b)

औरंगजेब

c)

शाहिस्तेखान

d)

सिद्धी जज

25.

आपला जिल्हा कोणत्या भागात येतो ?

a)

मराठवाडा

b)

पश्चिम महाराष्ट्र

c)

विदर्भ

d)

खानदेश