wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

रांझणी जी एस प्रश्नमंजुषा. 14 सप्टेंबर 2020

Total questions: 20

Worksheet time: 14mins

Name
Class
Date
1.

भारतीय संविधानाने हिंदी भाषा आपली राष्ट्रभाषा म्हणून कधी स्वीकारली

a)

14 सप्टेंबर 1950

b)

14 सप्टेंबर 1949

c)

14 सप्टेंबर 1948

d)

14 सप्टेंबर 1947

2.

विश्वनाथ आनंद हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे

a)

बुद्धिबळ

b)

क्रिकेट

c)

टेनिस

d)

बॅडमिंटन

3.

24 तास ऑक्सिजन देणारे झाड कोणते

a)

पिंपळ

b)

वड

c)

चिंच

d)

पळस

4.

मी काल पेरू खाल्ले.

या वाक्यातील नाम ओळखा

a)

मी

b)

काल

c)

पेरू

d)

खाल्ले

5.

सिंह हिंस्त्र प्राणी आहे.

या वाक्यातील विशेषण ओळखा

a)

सिंह

b)

हिंस्त्र

c)

प्राणी

d)

आहे

6.

आयताकृती खोक्याला किती कडा असतात

a)

b)

१२

c)

१०

d)

7.

आकाशातून पृथ्वी कडे पाहिले असता पृथ्वीचा रंग कसा दिसतो

a)

काळा

b)

हिरवा

c)

निळा

d)

पांढरा

8.

लिटर या एकका च्या साह्याने खालील पैकी कोणती वस्तू मोजली जाईल

a)

साखर

b)

कापूस

c)

कापड

d)

दूध

9.

राजू तासाला 30 किलोमीटर सायकल चालवतो तर साडेतीन तासात राजू किती किलोमीटर सायकल चालवेल

a)

११०किमी

b)

१०५किमी

c)

१००किमी

d)

९०किमी

10.

सोडवा १९०-१००+५५-५=

a)

१४०

b)

१४५

c)

२४०

d)

२४५

11.

गटात न बसणारी संख्या शोधा

a)

३४९८६

b)

२३४५४

c)

१३४६१

d)

८७६२८

12.

राधाने सकाळी दोन तास चाळीस मिनिटे व सायंकाळी तीन तास चाळीस मिनिटे अभ्यास केला तर राधाने त्यादिवशी किती तास अभ्यास केला

a)

५ तास ८० मिनिट

b)

६ तास २० मिनिट

c)

६ तास ८० मिनिट

d)

४ तास २० मिनिट मिनिट

13.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा कधी घेतली

a)

१६३०

b)

१६८०

c)

१६४०

d)

१६४५

14.

कुत्र्याला वाघ म्हणले वाघाला हत्ती म्हणले हत्तीला गाढव म्हणले तर घराची राखण कोण करतो

a)

हत्ती

b)

कुत्रा

c)

वाघ

d)

गाढव

15.

महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्याला म्हणतात

a)

अहमदनगर

b)

पुणे

c)

लातूर

d)

सोलापूर

16.

पृथ्वी ग्रहण कधी होते

a)

अमावस्येला

b)

पौर्णिमेला

c)

चतुर्थीला

d)

सर्व पर्याय चुकीचे

17.

Find out wrong spelling of word

a)

Beautiful

b)

Colourful

c)

Joyfull

d)

Waterfall

18.

Seema is very clever student.


Find the adjective from given alternative

a)

Student

b)

Clever

c)

Seema

d)

is

19.

दुपारी बारा वाजता राजू अंगणात उभा होता तर राजूची सावली कोठे पडेल

a)

डावीकडे

b)

उजवीकडे

c)

डोक्यावर

d)

पायाखाली

20.

पूर्ण वर्तुळाचे माप किती अंश असते

a)

१८०°

b)

२४०°

c)

३६०°

d)

९०°