NEW
Font size
Worksheets17 ऑगस्ट ( 6 ते 8 )
Total questions: 25
Worksheet time: 19mins
दुसऱ्याच्या श्रमावर जगणारा...
परजीवी
अल्पजीवी
श्रमजीवी
श्रमपूजक
आंब्याच्या बनाला काय म्हणतात ?
वन
बन
राई
समूह
शांतता ×.........
गोंधळ
अशांतता
गडबड
शांत
म्हण पूर्ण करा........
नाचता येईना.......वाकडे.
मैदान
घर
अंगण
हात
शुद्ध शब्द ओळखा..
परीक्षा
परिक्षा
परीरक्षा
परीक्ष
बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची.....उडते.
हातघाई
झुंबड
घाई
गडबड
103 × ..........= 2060
10
30
40
20
546 ÷ 8 यामध्ये भागाकार व बाकी अनुक्रमे किती येईल ?
50,8
68,2
53,0
54,0
मध्यान्नोत्तर तीन वाजले म्हणजे 24 ताशी घडाळ्यात किती वाजले ?
15
9
16
18
एका वर्षातील आठवडे....
54
52
53
51
इष्टीकाचितीला किती कडा असतात ?
चौदा
सोळा
बारा
अठरा
मूळ संख्या ओळखा....
22
23
34
25
Which days comes after Saturday ?
Monday
Sunday
Tuesday
Friday
The Sun rises in the....
North
West
East
South
Ajinkytara is a.........
Place
Hotel
Fort
City
If tongue- taste,,then
Eye - ........
Watch
Stamp
Breathe
Eat
Health is.............
Best
Good
Strength
Wealth
Pull × .......
Walk
Sleep
Jump
Push
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली स्वतःची सुटका कोठून केली होती ?
पुणे
आग्रा
दिल्ली
विजापूर
भारतात दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार कोणता ?
पद्म
भारतरत्न
पद्म विभूषण
भारत भूषण
शरीरातील हाडांची संख्या....
201
203
205
206
पृथ्वीवरील पाण्याचे प्रमाण...
29 %
71 %
77 %
30 %
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत किती सदस्य असतात ?
220
288
280
78
होळी हा सण .......ऋतु च्या स्वागताचा उत्सव आहे ?
वसंत
वर्षा
ग्रीष्म
शिशिर
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल....
आनंदीबाई पटेल
भगतसिंह कोश्यारी
सी विद्यासागर राव
शरद पवार
