wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

रांझणी जी एस 9 सप्टेंबर 2020

Total questions: 20

Worksheet time: 20mins

Name
Class
Date
1.

10 दशक=

a)

100

b)

1000

c)

10

d)

1

2.

63+17-7=

a)

73

b)

77

c)

70

d)

71

3.

त्रिकोणाचा दोन कोणाचे माप 130 आहे तर तिसरा कोण पुढीलपैकी कोणता असेल

a)

लघुकोन

b)

विशालकोन

c)

काटकोन

d)

षटकोन

4.

11 ते 20 अंकातील सर्व अंकांची बेरीज किती

a)

155

b)

255

c)

355

d)

55

5.

समीरने सुंदर चित्र काढले

वरील वाक्यात क्रियापद कोणते आहे

a)

समीर

b)

सुंदर

c)

चित्र

d)

काढले

6.

राम व शाम यांच्यात शेतावरून भांडण झाले

वरील वाक्यात प्रत्यय दर्शी शब्द ओळखा

a)

यांच्यात

b)

शाम

c)

भांडण

d)

शेतावरून

7.

राधा वक्तृत्व स्पर्धेत उत्तम प्रकारे वक्तृत्व करेल

वरील वाक्याचा काळ ओळखा

a)

वर्तमानकाळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

d)

संध्याकाळ

8.

रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली

a)

डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील

b)

डॉक्टर रामराव भाऊराव पाटील

c)

डॉक्टर कर्मवीर रामराव पाटील

d)

डॉक्टर कर्मवीर हरिभाऊ पाटील

9.

चुकीचा गट ओळखा

a)

काळा निळा हिरवा

b)

जाई जुई चमेली

c)

आंबा केळी फनस

d)

माती दूध पाणी

10.

चुकीचे विधान निवडा

a)

सूर्य पश्चिमेला मावळतो

b)

नकाशा ची वरची दिशा उत्तर असते

c)

सूर्य पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो

d)

पौर्णिमेला चंद्राकृती पूर्ण दिसते

11.

डुक्कर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा

a)

छोटा हत्ती

b)

मांजर

c)

कुकर

d)

वराह

12.

घड्याळात किती वाजले आहेत

a)

साडेचार

b)

साडेपाच

c)

4:15

d)

पावणे पाच

13.

25 ची वर्गसंख्या किती

a)

625

b)

50

c)

05

d)

125

14.

बेचाळीस दशांश पंचवीस संख्या अंकात कशी लिहितात

a)

4.225

b)

42*25

c)

42.25

d)

25.42

15.

रामाने रावणाला मारले

वरील वाक्यातील कर्ता कोण आहे

a)

राम

b)

रावण

c)

मारणे

d)

कर्ता नाही

16.

बलसागर भारत हो..हो ...हे गीत कोणी लिहिले आहे

a)

विनायक दामोदर सावरकर

b)

लोकमान्य गंगाधर टिळक

c)

साने गुरुजी

d)

महात्मा गांधी

17.

पन्हाळगडाचा वेढा तोडून शिवाजी महाराज कोणत्या गडावर गेले

a)

सिंहगड

b)

प्रतापगड

c)

रायगड

d)

विशाल गड

18.

Tree is in front of house .


translate into Marathi मराठीत भाषांतर करा

a)

घरा समोर झाड आहे

b)

झाडा समोर घर आहे

c)

घराच्या मागे झाड आहे

d)

झाडावर घर आहे

19.

अचानक घरामध्ये आग लागली तर तुम्ही काय कराल

a)

घरात रडत बसू

b)

आगीवर वाळू टाकू

c)

आगीमध्ये उडी घेऊ

d)

आगे मध्ये रॉकेल टाकू

20.

झाडावर पक्षी बसलेले आहेत


वरील वाक्याचे इंग्रजी भाषांतर करा

a)

Birds are sitting on the tree.

b)

Bird is sitting on the tree.

c)

Birds are sitting in the tree.

d)

Bird is sitting over the tree.