wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

लसावि व मसावि

Total questions: 15

Worksheet time: 15mins

Name
Class
Date
1.

दोन संख्यांना ल.सा.वि. 192 व म.सा.वि. 16 आहे. त्यापैकी एक संख्या 64 असल्यास दुसरी संख्या कोणती?

a)

80

b)

48

c)

32

d)

16

2.

दोन संख्यांचा गुणाकार 3174 असून त्यांचा म.सा.वि. 23 आहे. तर त्या संख्यांचा ल.सा.वि. किती?

a)

134

b)

128

c)

118

d)

138

3.

दोन संख्यांचा म.सा.वि. 25 व ल.सा.वि. 350 आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती?

a)

45

b)

175

c)

35

d)

50

4.

दोन संख्यांचा गुणाकार 270 व म.सा.वि. 3 आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती?

a)

18

b)

15

c)

12

d)

24

5.

अशी तीन अंकी लहानात लहान संख्या कोणती, कि जिला 5,12 व 15 या संख्यांनी भागल्यास प्रत्येक वेळी 4 उरतात?

a)

120

b)

124

c)

240

d)

180

6.

अशी लहानात लहान संख्या शोधून काढा, कि जिला 12 ने भागल्यास बाकी 5 उरते व 16 ने भागल्यास बाकी 9 उरते आणि 18 ने भागल्यास बाकी 11 उरते?

a)

149

b)

135

c)

137

d)

133

7.

एका संख्येला 9 ने भागल्यास बाकी 8 उरते व 10 ने भागल्यास बाकी 9 उरते, तर त्या संख्येची दुप्पट किती?

a)

89

b)

180

c)

178

d)

144

8.

दोन संख्या अनुक्रमे 4x व 6x असून, त्यांचा म.सा.वि 16 आहे व ल.सा.वि. 96 आहे. तर x = किती ?

a)

16

b)

32

c)

8

d)

12

9.

1) ज्यांचा मसावि 4 व लसावि 144 आहे, अशा दोन अंकी दोन संख्या कोणत्या?

a)

12, 36

b)

16, 36

c)

24, 36

d)

36, 48

10.

दोन क्रमवार सम संख्यांचा लसावि 544 आहे, तर त्या संख्या कोणत्या?

a)

34, 36

b)

22, 24

c)

42, 44

d)

32, 34

11.

1) 54 व 1*6 या दोन संख्यांचा मसावि 18 आहे, तर त्यांपैकी दुसरी संख्या कोणती?

a)

106

b)

116

c)

126

d)

136

12.

150 व 350 या दोन संख्यांचा लसावि त्यांच्या मसाविच्या किती पट आहे?

a)

12

b)

21

c)

7

d)

35

13.

a, b, c या तीन संख्यांचा मसावि 6 आहे, तर 6a, 4b व 2c या संख्यांचा मसावि किती येईल?

a)

72

b)

24

c)

12

d)

36

14.

48 मी व 80 मी लांब मापाचे दोन दोरखंड आहेत. त्यांचे जास्तीत जास्त लांबीचे परंतु समान मापाचे तुकडे करायचे आहेत, तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती ठेवावी?

a)

4 मीटर

b)

32 मीटर

c)

16 मीटर

d)

8 मीटर

15.

दोन संख्यांचा लसावि 341 असून त्यांचा मसावि 11 आहे, तर त्या दोन संख्यांपैकी मोठी संख्या कोणती?

a)

341

b)

11

c)

31

d)

1