Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

रांझणी जी.एस.

Total questions: 20

Worksheet time: 15mins

Name
Class
Date
1.

खालील वाक्यातील चुकीची विरामचिन्हे घातलेले वाक्य ओळखा.

a)

बापरे ! केवढा मोठा हा अजगर.

b)

गाढवाला गुळाची चव काय?

c)

मनिषला पेरू, आंबा, फणस ही फळे आवडतात.

d)

श्रद्धा नियमित अभ्यास करते?

2.

पुढीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा.

a)

परीक्षा

b)

परीकषा

c)

परीक्क्षा

d)

परिक्षा

3.

खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.

'कृतज्ञ'

a)

कृपण

b)

कृपा

c)

कृतघ्न

d)

कृत्रिम

4.

कमी आयुष्य असलेला : अल्पायुषी खूप वर्षे आयुष्य असलेला : ?

a)

चिरायुषी

b)

दीर्घायुषी

c)

मितायुषी

d)

आयुषी

5.

फुगवलेल्या 10 फुग्यांच्या दोर्‍या हातात धरून अमित अंगणात उभा होता. त्यातील पाच फुगे फुटले तर अमितच्या हातात फुग्यांच्या किती दोर्‍या शिल्लक राहिल्या?

a)

10

b)

5

c)

9

d)

15

6.

'कृष्णाजी केशव दामले'यांचे योग्य टोपणनाव खालीलपैकी कोणते आहे?

a)

केशवकुमार

b)

केशवपुत्र

c)

केशवसुत

d)

केशव सुकुमार

7.

योग्य जोडी ओळखा.

a)

साडे चौदा हजार =1450

b)

सव्वा चौदा हजार=1425

c)

पावणे चौदा हजार=14750

d)

साडे चौदाशे=1450

8.

खालीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती नाही?

a)

3,5

b)

11,13

c)

15,17

d)

29,31

9.

रामने 205 रुपये डझन या दराने 9 डझन वह्या खरेदी केल्या. तर त्यांनी किती रुपयांची खरेदी केली?

a)

1785

b)

1875

c)

1845

d)

1755

10.

एक लिटर पेट्रोलला 72 रुपये याप्रमाणे अडीच लिटर पेट्रोलची किंमत किती?

a)

180रु

b)

144रु

c)

216रु

d)

150रु

11.

400 चा शेकडा पाच म्हणजे किती?

a)

30

b)

40

c)

45

d)

20

12.

शाळेत विज्ञान मेळावा आयोजित केला आहे. तुमच्याकडे स्वयंसेवकाची जबाबदारी आहे कोणती कृती कराल?

a)

इतरांवर रुबाब गाजवेन.

b)

इतरत्र भटकेन.

c)

स्वयंशिस्त पाळेन व दिलेले काम जबाबदारीने करेन.

d)

सहकार्‍यांसोबत गप्पा मारत बसेन.

13.

एका सांकेतिक भाषेत 123 =6, 234 =9, 732 =12 तर 524 साठी कोणती संख्या येईल?

a)

11

b)

8

c)

9

d)

12

14.

गहू,ज्वारी, बाजरी, .......

a)

हरभरा

b)

तांदूळ

c)

मूग

d)

मटकी

15.

प्रतापगड, राजगड, पुरंदर, ........

a)

सिंधुदुर्ग

b)

जंजिरा

c)

पन्हाळगड

d)

विजयदुर्ग

16.

एका वर्षी १ऑगस्टला गुरुवार होता तर त्याच वर्षी बाल दिन कोणत्या वारी आला असेल?

a)

मंगळवार

b)

बुधवार

c)

गुरुवार

d)

शुक्रवार

17.

एका रांगेत जॉनचा डावीकडून पाचवा व उजवीकडून सातवा क्रमांक आहे तर रांगेत एकूण किती मुले उभी आहेत?

a)

10

b)

11

c)

12

d)

13

18.

Make meaningful sentence.

I will play kho-kho.........

a)

today

b)

last week

c)

sunday

d)

tomorrow

19.

Identify the correct cardinal number for thirty first

a)

31

b)

21

c)

30

d)

32

20.

If dog barks then horse: ?

a)

roar

b)

quack

c)

moo

d)

neigh