wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

बुद्धिमत्ता

Total questions: 20

Worksheet time: 10mins

Name
Class
Date
1.

एका सांकेतिक भाषेत He is player”, करीता “mis rid nik” तसेच “He plays Cricket”, करीता “mis zik tic” आणि “ He plays Hockey” करीता “mis zik bit” असेल तर “ Hockey” साठी कोणता शब्द वापरण्यात आलेला आहे?

a)

mis

b)

rid

c)

nik

d)

bit

2.

संपत किशोरपेक्षा ठेंगणा व रंजनपेक्षा उंच आहे. राजन रंजनपेक्षा ठेंगणा आहे. शरद किशोरपेक्षा उंच आहे. सुनिल राजनपेक्षा उंच व रंजनपेक्षा ठेंगणा आहे. तर सर्वात उंच कोण आहे?

a)

शरद

b)

रंजन

c)

सुनिल

d)

राजन

3.

रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा

FPDUP, EQCVO, DRBWN, CSAXM, _______.

a)

BTZRC

b)

BTZYL

c)

BSAXM

d)

BTZYW

4.

शरदच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस 3 फेब्रु. 2002 रोजी रविवार झाला तर त्याचे लग्न कोणत्या दिवशी झाले असावे?

a)

सोमवार

b)

मंगळवार

c)

गुरुवार

d)

शुक्रवार

5.

मंडळाच्या बैठकीसाठी 12 सभासद एकत्र आले होते प्रत्येकाने इतरांशी एकेकदा हस्तादोलन केले. तर त्या वेळी एकूण किती वेळा हस्तांदोलन झाले?

a)

24

b)

78

c)

61

d)

66

6.

विजयाचा जन्मदिवस 22 मे आहे. विनय विजयापेक्षा 50 दिवसांनी मोठा आहे. मागील वर्षी विजयाचा वाढदिवस शनिवारी होता. तर विनयचा वाढदिवस कोणत्या वारी असेल?

a)

रविवार

b)

सोमवार

c)

शनिवार

d)

शुक्रवार

7.

एका परिक्षेत A ला D पेक्षा जास्त गुण मिळाले. E ला D पेक्षा कमी गुण मिळाले. B ला A पेक्षा जास्त पण F पेक्षा कमी गुण मिळाले. C ला सर्वात कमी गुण मिळाले. तर सर्वात जास्त गुण कोणी मिळवले?

a)

A

b)

C

c)

E

d)

F

8.

एका परीक्षेत शरदला गणितात भूगोलातील गुणांच्या दुप्पट गुण मिळाले. इतिहासात भूगोलाच्या निमपट गुण मिळाले. मराठी व गणितातील गुण समान आहेत. तर त्याला कोणत्या विषयात सर्वात कमी गुण मिळाले?

a)

गणित

b)

भूगोल

c)

मराठी

d)

इतिहास

9.

रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा.

100: 104 : : 125 : ?

a)

108

b)

126

c)

139

d)

130

10.

एका लंबकाच्या घडयाळाचे दर तासाला तासाच्या संख्येप्रमाणे व दर अर्ध्या तासाला एक याप्रमाणे टोले वाजतात. तर त्या घडयाळाचे बारा वाजल्यापासून सव्वा पाच पर्यंत एकूण किती टोले वाजतील?

a)

20

b)

21

c)

27

d)

32

11.

साडे बारा वाजता घडयाळाचा मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती अंशाचा कोन होईल?

a)

160

b)

165

c)

175

d)

180

12.

दुधाने अर्ध्या भरलेल्या एका कॅनचे वजन 1800 किलो आहे. रिकाम्या कॅनचे वजन 600 किलो असेल तर दुधाने पूर्ण भरलेल्या कॅनचे वजन किती किलो ?

a)

2000

b)

2200

c)

2400

d)

3000

13.

एका रांगेत 21 चिकूची झाडे आहेत. प्रत्येक दोन झाडांमधील अंतर 3 मीटर आहे. तर पहिल्या व शेवटच्या झाडा मधील अंतर किती मीटर?

a)

57

b)

60

c)

63

d)

66

14.

राधाने एका स्पर्धा परिक्षेत 100 प्रश्न सोडविले. बरोबर उत्तरासाठी 3 गुण दिले जातात आणि चुकीच्या उत्तरासाठी 2 गुण दिले जातात. तिला 100 गुण मिळाले तर तिच्या बरोबर उत्तरांची संख्या किती?

a)

60

b)

65

c)

70

d)

75

15.

रवी सकाळी सूर्याकडे तोंड करून उभा होता. त्याने काटकोनात डावीकडे वळून त्याच स्थितीत शिर्षासन केले. या अवस्थेत त्याचे तोंड कुणीकडे असेल?

a)

पूर्व

b)

दक्षिण

c)

पश्चिम

d)

उत्तर

16.

राजेश अकरा दिवसांपुर्वी चित्रपटाला गेला होता. तो फक्त शुक्रवारीच चित्रपटाला जातो. तर आज कोणता वार ?

a)

शनिवार

b)

रविवार

c)

सोमवार

d)

मंगळवार

17.

L, M, N, P आणि Q एका चाचणी परीक्षेला बसले. M ला P पेक्षा अधिक गुण मिळाले, परंतु L आणि N पेक्षा कमी गुण मिळाले. L ला N पेक्षा अधिक गुण मिळाले. P ला Q पेक्षा चांगले गुण मिळाले. त्यांच्या गुणांचा विचार करता खालीलपैकी कोणता पर्याय उतरता गुणानुक्रम दाखवितो?

a)

LNMPQ

b)

NLMPQ

c)

QPMNL

d)

PQMLN

18.

पुढील संख्यांपैकी इतरांपेक्षा वेगळी संख्या कोणती आहे?

a)

3156

b)

4164

c)

5255

d)

6366

19.

X, Y व Z या संख्या शून्याहून वेगळया आहेत. जर X = 2Y आणि Y ≠ Z, असेल तर पुढीलपैकी कोणते/ती विधान/ने खरे/री असू शकेल/शकतील ?

a)

X = Y + Z

b)

X – Y = Z

c)

X < Z

d)

वरील सर्व विधाने खरी असू शकतील

20.

एका सांकेतिक लिपीत AND = 19 तर BUT = ?

a)

52

b)

40

c)

43

d)

45