wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

17 ऑगस्ट ( 3ते 5)

Total questions: 25

Worksheet time: 20mins

Name
Class
Date
1.

75 मिनिटे म्हणजे किती तास ?

a)

पाऊण तास

b)

सव्वातास

c)

दीड तास

d)

सव्वादोन तास

2.

राष्ट्रीय गीत.....

a)

जनगणमन

b)

वंदे मातरम

c)

सारे जहाँसे

d)

आवो बच्चो

3.

उंटाचा.....

a)

घोळका

b)

गट

c)

काफीला

d)

झुंबड

4.

600 + 5 +70= ?

a)

657

b)

675

c)

765

d)

756

5.

सापाचा खेळ करणारा.....

a)

जादूगार

b)

मदारी

c)

दरवेशी

d)

गारुडी

6.

घड्याळाची काय .....

a)

रटरट

b)

धडधड

c)

तडतड

d)

टिकटिक

7.

छाती काढणे....

a)

हिम्मत दाखवणे

b)

हल्ला करणे

c)

फजिती करणे

d)

माया करणे

8.

किती नव्वे 153.....

a)

19

b)

27

c)

17

d)

23

9.

लीप वर्षातील दिवस.....

a)

366

b)

365

c)

30

d)

23

10.

0,7,9 या अंकाचा वापर करून तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती ?

a)

709

b)

790

c)

907

d)

970

11.

चुकीचा पर्याय निवडा..

a)

अर्धा किलो -500 ग्रॅम

b)

दीड किलो -1500 ग्रॅम

c)

दोन किलो -2000 ग्रॅम

d)

पाऊण किलो -250 ग्रॅम

12.

तेरा साते + बारा नव्वे = ?

a)

199

b)

203

c)

190

d)

109

13.

Which day comes after Thursday ?

a)

Tuesday

b)

Wednesday

c)

Friday

d)

Monday

14.

Near × ..........

a)

Clear

b)

Close

c)

Far

d)

Fast

15.

चुकीचे पद ओळखा..

25,49,62,81,16

a)

62

b)

81

c)

16

d)

49

16.

Which is not a main direction ? मुख्य दिशा नाही...

a)

South West

b)

East

c)

West

d)

South

17.

वृक्ष संवर्धनासाठी काय करावे ?

a)

वृक्षांची पूजा

b)

झाडांची पाने तोडणे

c)

झाडांची निगा राखणे

d)

झाडे तोडणे

18.

त्वचा,नाक,कान, जीभ,......

a)

डोळा

b)

पाय

c)

छाती

d)

अंगठा

19.

स्वतःच्या मुलीला काय म्हणतात ?

a)

Son

b)

Cousin

c)

Doughter

d)

Niece

20.

आपण शरीराच्या कोणत्या अवयवाला घड्याळ बांधतो ?

a)

Wrist

b)

Thumbs

c)

Finger

d)

Leg

21.

लिंग बदला.....उंट

a)

माळी

b)

सांडणी

c)

गाय

d)

उंटीन

22.

' ज ल ह ता म ' अक्षरापासून शब्द तयार करा....

a)

महलताज

b)

हमतालज

c)

ताजमहल

d)

लातजमहा

23.

आराम हराम है.. घोषणा कोणाची आहे?

a)

महात्मा गांधी

b)

सुभाषचंद्र बोस

c)

लोकमान्य टिळक

d)

पंडित नेहरू

24.

खालील मालिकेत ' क ' हे अक्षर किती वेळा आले आहे ?


कसर ,केशव ,करण, कर ,मकर ,करमाळकर

a)

सात

b)

सहा

c)

पाच

d)

आठ

25.

तिरंगा झेंड्यातील अशोक चक्रात किती आरे असतात ?

a)

42

b)

24

c)

25

d)

8