wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

18 सप्टेंबर

Total questions: 25

Worksheet time: 26mins

Name
Class
Date
1.

अशोक चक्र तिरंगा झेंड्यात कोणत्या रंगाच्या पट्ट्यात असते ?

a)

निळा

b)

हिरवा

c)

केशरी

d)

पांढरा

2.

भविष्यकाळ होण्यासाठी पर्याय शोधा........... बाबा पेपर वाचत............

a)

बसले

b)

बसतील

c)

आहेत

d)

बसत होते

3.

नकटीच्या लग्नाला...................म्हण पूर्ण करा.

a)

सत्तावीस विहणे

b)

नवरा मिळेना

c)

वःऱ्हाड पुरेना

d)

सतराशे विघ्ने

4.

मूळाक्षराप्रमाणे क्रम लावल्यास खालील पैकी कोणता शब्द दुसऱ्या क्रमांकावर येईल ?

a)

आरसा

b)

आभार

c)

आपण

d)

आकार

5.

शुद्ध शब्द ओळखा.

a)

औधश

b)

औशध

c)

शऔष

d)

औषध

6.

पत्रलेखनामधील 'स. न' चे संक्षिप्त रूप कोणते ?

a)

साष्टांग नमस्कार

b)

सप्रेम नमस्कार

c)

सप्रेम नकार

d)

सर्वांना नमस्कार

7.

दुसऱ्यावर अवलंबून नसणारा....

a)

परावलंबी

b)

स्वावलंबी

c)

स्वयं सेवक

d)

सर्वस्वी

8.

समूहदर्शक शब्द.... लमानांचा..

a)

झुंड

b)

झुंबड

c)

मेळावा

d)

तांडा

9.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात सुमंत कोण होते ?

a)

मोरो त्रिम्बक पिंगळे

b)

हंबीरराव मोहिते

c)

रामचंद्र त्रिम्बक डबीर

d)

मोरेश्वर पंडितराव

10.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव.......

a)

गोपाळ रामजी आंबेडकर

b)

मोहनराव रामजी आंबेडकर

c)

भीमराव रामजी आंबेडकर

d)

भीमराव शहाजी आंबेडकर

11.

527 या संख्येतील सर्व अंकांच्या दर्शनी किंमतीची बेरीज किती ?

a)

527

b)

70

c)

15

d)

14

12.

100 दशक = किती एकक

a)

100

b)

10

c)

1

d)

1000

13.

2,1,4 या अंकापासून तयार होणारी मोठ्यात मोठी सम संख्या कोणती ?

a)

214

b)

421

c)

412

d)

124

14.

5403 - 4302 = ?

a)

1010

b)

1110

c)

1101

d)

1111

15.

35438 या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती ?

a)

29970

b)

29700

c)

2970

d)

27000

16.

3 ह + 2 द + 8 श + 0 ए = किती

a)

3280

b)

3082

c)

3820

d)

8203

17.

ओडिशा राज्याची राजधानी......

a)

दिसपूर

b)

रांची

c)

भुवनेश्वर

d)

गंगटोक

18.

टेलिफोनचा शोध कोणी लावला ?

a)

अलेक्झांडर ग्राहम बेल

b)

जी माक्रोनी

c)

जेम्स वॅट

d)

अलेक्झांडर फ्लेमिंगो

19.

जास्त अक्षरे असणारा शब्द......

a)

Cannot

b)

Under

c)

Please

d)

English

20.

Open × .........

a)

Stand

b)

Left

c)

Down

d)

Close

21.

Find the plural form of "man".

a)

mans

b)

men

c)

mens

d)

man

22.

Monday comes after...…......

a)

Tuesday

b)

Sunday

c)

Thursday

d)

Saturday

23.

कोणत्या खेळाडूने मागील महिन्यात निवृत्ती जाहीर केली ?

a)

विराट कोहली

b)

महेंद्रसिंग धोनी

c)

रोनाल्डो

d)

वांग चुंग पु

24.

भारताच्या दक्षिण बाजूस कोणता सागर आहे ?

a)

हिंदी महासागर

b)

अटलांटिक महासागर

c)

अरबी समुद्र

d)

आशिया महासागर

25.

महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशन कोठे असते ?

a)

मुंबई

b)

पुणे

c)

नागपूर

d)

नाशिक