NEW
Font size
Worksheets19 ऑगस्ट
Total questions: 25
Worksheet time: 33mins
वचन बदला...घर
घरे
घरात
घरांसाठी
होम
शिल्प तयार करणारा......
शिल्पकार
चित्रकार
देवकार
गीतकार
साने गुरुजींचे पूर्ण नाव....
पांडुरंग सदाशिव साने
सदाशिव पांडुरंग साने
सदाशिव हरी साने
पांडुरंग हरी साने
राज्य पक्षी......
हरियाल
मोर
सिंह
शेकरु
वर्गात शिक्षकाचा तास रंगल्यामुळे मुलांचे चेहरे ...........दिसत होते.
प्रसन्न
निरागस
पडलेले
खिन्न
भूपालचा समानार्थी शब्द.....
राणी
राजा
प्रधान
नुप
सव्वा नऊशे - पावणे पाचशे = ?
साडे चारशे
पावणे पाचशे
पावणे चारशे
साडे तीनशे
3 मी 9 सेमी = ?
390 सेमी
309 सेमी
3009 सेमी
399 सेमी
घडाळ्यात तीन वाजले आहेत तर कोणता कोन तयार होतो ?
विशाल कोन
काटकोन
लघू कोन
विषम कोन
आपण या सामन्यात नक्की जिंकू......या वाक्यातील सर्वनाम ओळखा.
सामन्यात
नक्की
आपण
जिंकू
कोणत्या वस्तू ची सर्व पृष्टे चौरसाकृती असतात ?
वीट
घनाकृती ठोकळा
कंपास पेटी
काडेपेटी
कोणत्या संख्येस 5,6,7 ने भागल्यास बाकी 4 उरेल ?
214
42
206
210
Dry ×...........
Wet
Soft
Clothes
Cry
Find the odd man out.
Tiger
Horse
Lion
Wolf
Select the correct rhyming pair .
Hill-Hall
Read-Road
Make-Take
Man-Pen
चिमण ची आई रमण च्या आईची बहीण तर चिमण व रमण यांचे नाते काय ?
चुलत भाऊ
मामेभाऊ
मावसभाऊ
आतेभाऊ
.............is the best policy.
Honesty
Liability
Absently
Dishonesty
शिक्षक दिन शनिवारी होता तर त्याच महिन्यात पाच वेळा येणारा वार कोणता ?
शनिवार
रविवार
मंगळवार
सोमवार
भारताचे गृहमंत्री....
नरेंद्र मोदी
अमित शहा
अमित देशमुख
राजनाथसिंह
मिसाईल मॅन कोणाला संबोधले जाते.
अब्दुल कलाम
सुनीता विल्यम
कल्पना चावला
डोनाल्ड ट्रम्प
सानिया मिर्झा कोणत्या खेळत प्रसिद्ध आहे ?
टेनिस
बॅडमिंटन
हॉकी
टेबल टेनिस
गीता रहस्य चे लेखक.....
महात्मा फुले
लोकमान्य टिळक
भगतसिंग
राजगुरू
शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
रायगड
रत्नागिरी
पुणे
सिंधुदुर्ग
How many district in maharashtra state ?
34
36
30
31
चित्रपट महामंडळ चे अध्यक्ष कोण आहेत ?
मेघराज राजेभोसले
मच्छिंद्र कांबळे
रमेश भाटकर
श्रीराम लागू
