Font size
Worksheetsचांदज जीएस प्रश्नमंजुषा
Total questions: 20
Worksheet time: 20mins
निरोगी माणसाच्या हृदयाचे मिनिटाला किती ठोके पडतात
72
75
90
120
पाणी शुद्धीकरणासाठी पुढीलपैकी कोणत्या घटकाचा वापर केला जातो
क्लोरीन
हायड्रोजन
कार्बन डाय-ऑक्साइड
मिथेन
तवा गरम आहे हे आपल्याला कोणत्या ज्ञानेंद्रिया मुळे समजते
हात
नाक
डोळे
त्वचा
खालीलपैकी कोणता पदार्थ पाण्यात विरघळत नाही
साखर
मीठ
हळद
तुरटी
चंद्राच्या आकारात होणाऱ्या बदलाला काय म्हणतात
चंद्रिका
चंद्रकला
चांद्रयान
चंद्रभान
गीतारहस्य हे पुस्तक कोणी लिहिले आहे
महात्मा गांधी
सरदार वल्लभाई पटेल
लोकमान्य टिळक
महात्मा फुले
महात्मा फुले यांनी पुणे येथे मुलींसाठी पहिली शाळा कधी चालू केली
सन १८४८
सन१८३८
सन१८५८
सन१८६८
खालीलपैकी कोणत्या संताची समाधी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा या ठिकाणी आहे
संत दामाजीपंत
संत सावता माळी
संत नरहरी सोनार
संत चोखा मेळा
ज्ञान दिल्याने .... वाढते
पुढील सुविचार अचूक पर्याय वापरून पूर्ण करा
पैसा
काम
संपत्ती
ज्ञान
अजिंक्यला कोणत्याही गोष्टीला ...........प्रमाणे मान डोलवायची सवय आहे
आता पर्याय वापरा व वाक्य पूर्ण करा
नंदीबैला
उंदरा
ओनामा
घर कोंबडा
1ते 100 अंकामध्ये 5 हा अंक किती वेळा येतो
२१
१९
२०
२२
,५,२,० हे अंक वापरून लहानात लहान तीन अंकी संख्या कोणती तयार होईल
०२५
५२०
२०५
५०२
९,१२,१,०,६ या अंक गटात उजवीकडून दोन नंबरचा व डावीकडून चार नंबरचा अंकाची बेरीज किती येईल
१
०
२४
१२
खालील संख्या तील सर्वात मोठी संख्या कोणती
०००१००, ०००१०, १०००, ००००१
००००१
०००१००
०००१०
१०००
चुकीची जोडी ओळखा
शिक्षक =शिक्षिका
लेखक = लेखिका
कवी = कवयित्री
नर्स = नरसोबा
सोलापूर जिल्ह्याचे मुख्यालय कोठे आहे
माढा
मंगळवेढा
सोलापूर
माळशिरस
भारताच्या संविधानाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या शब्दाने होते
आम्ही
आपण
माझा
तुम्ही
odd man out from given alternatives
bright
Clever
beautiful
Dog
Rearrange alphabet and make meaningful words
C, T, R, E, C, K, I
(a)
Look at the picture and write the spelling of itEleph
(a)
