wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी

Total questions: 15

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

बोलणारी कोण होती?

a)

आई

b)

माई

c)

ताई

d)

नदी

2.

बर्फाचा गोळा खाणारी

a)

लीला

b)

नीला

c)

आई

d)

माई

3.

पेढे घेऊन आलेला .

a)

काका

b)

बाबा

c)

मामा

d)

दादा

4.

बुट्टीत पेढ्यांचा डब्बा ठेवणारी

a)

नदी

b)

आई

c)

माई

d)

ताई

5.

" नको बुडवू शाळा ." असे लीला कोण म्हणाले?

a)

ताई ने

b)

आई ने

c)

ताई ने

d)

नदी ने

6.

पेढा घेऊन लीला कोठे गेले ?

a)

नदी कडे

b)

गोट्याकडे

c)

शेताकडे

d)

शाळेकडे

7.

लीलाला कसली हौस होती?

a)

खोट्या करायची

b)

नदीशी बोलायची

c)

खेळायची

d)

नाचायची

8.

शाळा बुडवणे

a)

शाळेला दांडी मारणे

b)

शाळेत जाणे

c)

शाळेत खेळणे

9.

नवल वाटणे

a)

खेळ वाटणे

b)

मोकळे वाटणे

c)

मज्जा येणे

d)

याआश्चर्य वाटणे

10.

लिंग बदला -

म्हैस

a)

रेडा

b)

मुलगा

c)

मामा

d)

बाबा

11.

पुढील शब्दांचे अनेकवचन करा .

नदी -

a)

नदी

b)

नद्या

12.

मामाने पेढे किती आणले होते?

a)

१६

b)

१२

c)

१४

d)

१०

13.

पेढे कोणत्या प्रकारचे होते ?

a)

बदामी

b)

केशरी

c)

गुलाबी

14.

" मी खाल्ले आठ अन् नदीला दिले आठ म्हणणारी

a)

लीला

b)

नीला

c)

आई

d)

माई

15.

शब्दार्थ लिहा .

मूर्ख

a)

बावळट

b)

नवल