NEW
Font size
Worksheetsरांझणी जी एस
Total questions: 20
Worksheet time: 15mins
चुकीचा पर्याय निवडा
कान
डोळे
नाक
हात
डोनाल्ड ट्रम्प हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहे
इंग्लंड
अमेरिका
ऑस्ट्रेलिया
भारत
भारताची राजधानी कोणती
मुंबई
दिल्ली
नागपूर
कलकत्ता
कीटकाला किती पाय असतात
२
६
८
४
पिल्लांना जन्म देणारा पक्षी कोणता
कोकीळ
कावळा
वटवाघुळ
चिमणी
महाराष्ट्रात किती जिल्हे आहे
३५
३६
५३
५१
गटात न बसणारा खेळ कोणता
क्रिकेट
खोखो
कबड्डी
बुद्धिबळ
जमीन व पाणी दोन्ही ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात
भूचर
जलचर
उभयचर
खेचर
ठ व म या मुळाक्षरा मध्ये किती मुळाक्षरे येतात
१३
१२
१४
१७
रं, म, ज, नो, न या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा
मनोरंजक
रंजनोमन
मनोरंजन
रंजननोम
स्थानिक स्वराज्य संस्थेचा कारभार पाहणारा गावातील अधिकारी कोण
किरण दुकानदार
रॉकेल दुकानदार
ग्रामसेवक
तलाठी
आकाश पूर्वेकडे तोंड करून काही अंतर चालून गेला नंतर तो डाव्या हाताला वळून थोडे अंतर चालला नंतर उजव्या हाताला वळला तर आकाश च्या पाठीमागील दिशा कोणती
पूर्व
पश्चिम
उत्तर
दक्षिण
सायंकाळी ६.०० मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये पुढीलपैकी कोणता भौमितिक आकार तयार होईल
किरण
रेषा
कोण
वर्तुळ
Translate into Marathi
पुढील वाक्याचे मराठीत भाषांतर करा
Nisha is writing English essay.
निशा इंग्रजी कविता लिहीत आहे
निशा मराठी कविता लिहीत आहे
निशा इंग्रजी निबंध लिहीत आहे
निशा इंग्रजी गोष्ट लिहित आहे
Rearrange the alphabets and make meaningful word खालील अल्फाबेट चा वापर करून अर्थपूर्ण शब्द बनवा
( r, a, n, o,e, g )
range
grant
orange
Orenag
3.30 pm या वेळेचे वाचन कसे कराल
तीन वाजले
पावणेतीन वाजले
साडेतीन वाजले
सव्वा तीन वाजले
राजूने जानेवारी महिन्यात एक ही सुट्टी न घेता पूर्ण महिना काम केले राजुला प्रतिदिन 250 रुपये मजुरी मिळाली तर राजुला पूर्ण महिन्याचे किती रुपये मिळाले
७५०० रुपये
७५४० रुपये
७७५० रुपये
७००० रुपये
४२+३५+३३=
१००
११०
१०८
१२०
आकृतीबंध पूर्ण करा
©®©©®®©©©
©©©©
®®®®
©©®®
®®®
एका वर्तुळात किती जीवा काढता येतात
१
१०
१००
अनंत
