wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

23 ऑगस्ट 3 ते 5

Total questions: 25

Worksheet time: 24mins

Name
Class
Date
1.

अर्थपूर्ण शब्द बनवा... .....न,क,डा,म,व

a)

कवडामन

b)

मनकवडा

c)

मनडाकव

d)

मनकवड

2.

शुद्ध शब्द निवडा...

a)

सुर्य

b)

भगवाण

c)

कृत्रिम

d)

पीयूष

3.

वाचन न आवडणारा.....

a)

अक्षर नसणारा

b)

अक्षरपंडित

c)

अक्षरमित्र

d)

अक्षरशत्रू

4.

गटात न बसणारा....

a)

हार

b)

हाड

c)

जुडगा

d)

सुंदर

5.

90000 + 7 + 800 + 9000 + 0 = ?

a)

99987

b)

99807

c)

90987

d)

99870

6.

50000 मधून किती वजा केल्यास बाकी 4569 उरेल ?

a)

54569

b)

45539

c)

55431

d)

45431

7.

79 या संख्येला कोणत्या संख्येने गुणावे म्हणजे उत्तर 7900 येईल ?

a)

1000

b)

10

c)

100

d)

10000

8.

एका समभुज त्रिकोणाची परिमिती 30 सेमी असल्यास त्याच्या दोन बाजूंच्या लांबीची बेरीज किती ?

a)

15 सेमी

b)

10 सेमी

c)

7.5 सेमी

d)

20 सेमी

9.

2011 वर्षात महाराष्ट्र दिन रविवारी आहे तर 3 जून चा वार कोणता ?

a)

रविवार

b)

शनिवार

c)

सोमवार

d)

शुक्रवार

10.

उजनी धरणातील जलाशयाचे नाव....

a)

नाथ सागर

b)

यशवंत सागर

c)

उजनी सागर

d)

भीमा सागर

11.

बार्शीतील प्रसिद्ध डाळ...

a)

तूरडाळ

b)

मुगडाळ

c)

हरभरा डाळ

d)

मसूर डाळ

12.

Friend × ...........

a)

Poor

b)

Wise

c)

Sweet

d)

Enemy

13.

शहामृग चा इंग्रजी शब्द...

a)

Valture

b)

Ostrich

c)

Swan

d)

Woodpecker

14.

Wild animals.....

a)

Hen

b)

Gaot

c)

Donkey

d)

Wolf

15.

Twelth letter of alphabet...

a)

K

b)

N

c)

M

d)

L

16.

वेगळा शब्द शोधा.

a)

पेरू

b)

सीताफळ

c)

आंबा

d)

डाळिंब

17.

उगवता सूर्य पाहणाऱ्या अविनाश च्या डाव्या बाजूची दिशा कोणती ?

a)

पूर्व

b)

पश्चिम

c)

दक्षिण

d)

उत्तर

18.

............ are our best friends.

a)

Wood

b)

Flours

c)

Trees

d)

Lotus

19.

180 ° चा कोन घड्याळात कधी तयार होतो ?

a)

दोन वाजता

b)

पाच वाजता

c)

तीन वाजता

d)

सहा वाजता

20.

खालील स्त्री संतापैकी महाराष्ट्रातील नसलेली संत.....

a)

संत जनाबाई

b)

संत कान्होपात्रा

c)

संत मीराबाई

d)

संत सोयराबाई

21.

मानवनिर्मित असलेले.....

a)

नदी

b)

पर्वत

c)

विमान

d)

डोंगर

22.

Tv लावल्याने होणारे प्रदूषण....

a)

जलप्रदूषण

b)

वायुप्रदूषण

c)

ध्वनिप्रदूषण

d)

सर्व पर्याय बरोबर

23.

महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर......

a)

अस्तंभा

b)

महाबळेश्वर

c)

कळसुबाई

d)

साल्व्हेर

24.

पाण्यावर तरंगणारी वस्तू......

a)

दगड

b)

खिळा

c)

तेल

d)

वाळू

25.

बिहार राज्याची राजधानी.....

a)

मुंबई

b)

दिसपूर

c)

पाटणा

d)

उदयपूर