NEW
Font size
Worksheetsरांजणी जी .एस
Total questions: 20
Worksheet time: 15mins
मराठे काटक व... होते. योग्य विशेषण ओळखा.
अन्यायी
शूर
रयतेवर जुलूम करणारे
लूटपाठ करणारे
प्राणी व त्यांचा निवारा यांच्या योग्य जोडी चा पर्याय निवडा.
कोंबडी -जाळी
मधमाशी -पोळे
कोळी- मोहोळ
घोडा-गोठा
खालील समानार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा.
नफा -तोटा
यज्ञ-होम
पान-पत्र
मासा-मीन
'वाघाच्या डरकाळी ने सारे जंगल दणाणून गेले'. या वाक्यातील विधेय ओळखा.
वाघाच्या डरकाळीने
सारे जंगल
सारे जंगल दणाणून गेले
दणाणून गेले
अचूक जोडशब्द तयार होण्यासाठी योग्य पर्याय निवडा.
झाड......
झुडूप
फाटे
फूल
लोट
एखाद्या घटनेला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यास ........साजरा केला जातो.
शताब्दी महोत्सव
हिरक महोत्सव
सुवर्ण महोत्सव
रोप्य महोत्सव
शहाजी राजांकडे कोणत्या परगण्याची जहागिरी होती?
पुणे, कोल्हापूर, नाशिक
पुणे, भिमानगर, नांदेड
पुणे, सुपे, चाकण, इंदापूर
सांगली, सातारा, सोलापूर
5732479 या संख्येतील सर्वात कमी स्थानिक किंमत असलेला अंक कोणता?
2
9
4
3
10 व 9 या दोन अंकांची बेरीज व वजाबाकी यातील फरक किती?
19
1
18
20
1ते100 मध्ये शून्य नसलेल्या संख्या किती?
80
10
90
11
सम व मूळ संख्या कोणती?
1
2
3
6
संजूकडे100 रुपयांची 1 नोट, 20 रुपयांच्या 3 नोटा आणि 5 रुपयांची 20 नाणी आहेत. तर संजूकडे एकूण किती रुपये आहेत?
160 रू.
260 रू.
165 रू.
240 रू.
सकाळच्या कोवळ्या उन्हातून कोणते जीवनसत्व मिळते?
अ'जीवनसत्व
क'जीवनसत्व
ड'जीवनसत्व
ब'जीवनसत्व
किती अंश सेल्सिअस तापमानाला पाणी उकळते?
0°
200°
100°
60°
गटात न बसणारा शब्द ओळखा.
पाणी
खनिजे
मीठ
सिमेंट
Choose the correct rhyming words. खालीलपैकी यमक जुळणाऱ्या शब्दांची योग्य जोडी निवडा.
name-game-same
right -write-wrong
they-their-them
why-who-whom
Translate into Marathi. मराठीत भाषांतर करा.
Crow is sitting on the tree.
चिमणी झाडावर बसली आहे.
पोपत झाडावर बसला आहे.
कावळा झाडावर बसला आहे.
गाय झाडाखाली बसली आहे.
There is ....... elephant. Use correct article. (योग्य उपपद वापरा.)
a
an
the
no article
Which day comes after Saturday?
Monday
Sunday
Tuesday
Friday
The woman is sitting........ the tree. Use correct preposition.( योग्य अव्यय वापरा)
In
Out
to
Under
