wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

पोषण आणि आहार

Total questions: 15

Worksheet time: 10mins

Name
Class
Date
1.

डाळींपासून कोणती पोषकतत्वे भरपूर प्रमाणात मिळतात?

a)

कर्बोदके

b)

स्निग्ध पदार्थ

c)

प्रथिने

d)

खनिजे

2.

कोणत्या पदार्थापासून मोठ्या प्रमाणावर ऊर्जा मिळते ?

a)

तृणधान्ये

b)

पालेभाज्या

c)

पाणी

d)

आवळा

3.

कोणत्या खनिजाच्या अभावाने गलगंड हा आजार होतो ?

a)

लोह

b)

कॕल्शिअम

c)

आयोडीन

d)

पोटॕशिअम

4.

पुढीलपैकी कोणत्या पदार्थाचा जंक फूडमध्ये समावेश होतो ?

a)

संञी

b)

दूध

c)

भाकरी

d)

चाॕकलेट

5.

रक्त साकळण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाची आवश्यकता असते ?

a)

A

b)

B12

c)

E

d)

K

6.

विसंगत पद ओळखा.

a)

जीवनसात्व A

b)

जीवनसत्व B

c)

जीवनसत्व D

d)

जीवनसत्व K

7.

विसंगत पद ओळखा

a)

झीरोडर्मा

b)

मुडदस

c)

अतिरक्तस्राव

d)

अॕनिमिया

8.

विसंगत पद ओळखा .

a)

आयोडीन

b)

युरिया

c)

धुण्याचा सोडा

d)

स्टार्च

9.

विसंगत पद ओळखा.

a)
b)
c)
d)
10.

विसंग पद ओळखा.

a)
b)
c)
d)
11.

अन्न घेऊन शरीराच्या सर्व क्रियांसाठी त्याचा उपयोग होणे या प्रक्रियेला (a)   म्हणतात.

12.

शरीराच्या विविध क्रियांसाठी उपयुक्त अशा अन्नातील घटकांना (a)   म्हणतात.

13.

कर्बोदके व (a)   पासून शरीराला ऊर्जा मिळते.

14.

संतुलित आहारात (a)   पोषकतत्वांचा योग्य समावेश असतो.

15.

गरजेपेक्षा जास्त आहार घेतल्याने (a)   येतो.