NEW
Font size
Worksheetsसंख्याज्ञान
Total questions: 25
Worksheet time: 50mins
1) (4+3p) व (5+2q) हे 27695 या संख्येतील अनुक्रमे सहस्त्र व दशक स्थानचे अंक आहेत, तर p व q च्या किमती कोणत्या?
1 व 2
-1 व 2
0.5 व 1
0.5 व -1
(3x + y) ही दोन अंकी संख्या 66 आहे. जर एकक स्थानी y असेल, तर x = किती?
2
18
20
30
7, 9, 1, 3 यांपैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या चार अंकी सर्व संख्यांची बेरीज किती?
133220
33320
122320
133320
83643 या संख्येतील तीन या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक किती ?
2799
2997
7299
2979
4, 0, 6, 5, 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या व लहानात लहान पाच अंकी संख्या यांच्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज किती?
37
32
27
24
- 15/14, -9/8, 13/12, - 19/18 या परिमेय संख्यांचा उतरता क्रम लावल्यास शेवटून दुसरी परिमेय संख्या पुढीलपैकी कोणती
-9/8
-15/14
-19/18
13/12
5/12 ही परिमेय संख्या दोन परिमेय संख्यांच्या बेरजे एवढी आहे. त्यांपैकी एक परिमेय संख्या (–3/24) आहे, तर दुसरी परिमेय संख्या कोणती?
12/25
14/23
13/24
14/25
- 1/2, -1/8, -1/3, -1/4 यांपैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
–1/3
-1/2
-1/8
-1/4
35/17 या परिमेय संख्येच्या लगतचा मोठा पूर्णांक येण्यासाठी त्यात पुढीलपैकी कोणती संख्या मिळवावी?
15/17
16/17
7/35
35/17
[4/7 + (-11/7) ] गुणिले (-7) = ?
7
1
-7
-1
(3y + 7) ही समसंख्या आहे तर वाय या संख्येचा वर्ग पुढीलपैकी कोणती संख्या असेल?
विषम संख्या
सम संख्या
मूळ संख्या
सममूळ संख्या
11 ते 20 दरम्यानच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यातील फरकास पुढीलपैकी कोण कोणत्या संख्यांनी निशेष भाग जातो? अ)2,.ब)5, क) 7, ड) 13
(अ) व ( ब) ने
(ब) व (क) ने
(क) व (ड) ने
(अ) व (ड) ने
2n+3 ही विषम संख्या आहे, तर त्या पुढील क्रमाने येणारे तिसरी विषम संख्या कोणती?
2n- 7
2n - 9
2n + 7
2n + 9
103 च्या पुढील 23 वी विषम संख्या कोणती?
147
149
157
145
(y+5) ही समसंख्या आहे, तर तिच्या मागील 12वी विषम संख्या पुढीलपैकी कोणती?
y–28
y+18
y+16
y–18
पाच क्रमागत सम सख्यांची बेरीज 660 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या व सर्वात मोठी संख्या यांची बेरीज किती?
128
264
364
428
–3/5 च्या गुणाकार व्यस्तात y मिळवले असता बेरीज शून्य येते तर y ची किंमत किती?
3/5
–5/3
5/3
5
एक संख्या व तिची गुणाकार व्यस्त संख्या यांच्या गुणाकाराची बेरीज व्यस्त संख्या कोणती?
1
–1
0
–2
–12/7 चा गुणाकार व्यस्त आणि 12/7 चा बेरीज व्यस्त यांचा गुणाकार किती?
1
–1
0
49/144
3/5 व 2/7 यांच्या बेरजेत 5/4 ची गुणाकार व्यस्त संख्या मिळवल्यास बेरीज किती येईल?
69/35
59/35
59/45
69/45
–7/11 ही संख्या कोणत्या दोन लगतच्या पूर्णांकांच्या दरम्यान आहे?
0 व –1
1 व 0
–1 व –2
–2 व –3
संख्यारेषेवर A या बिंदूचा निर्देशक –8/5 आहे. A व B या बिंदूतील अंतर 17/5 असल्यास B या बिंदूचे निर्देशक कोणते?
–9/5 व –8/5
–5 व 9/5
5 व 8/5
5 व –5
बिंदू A शी निगडीत असणारी संख्या कोणती?
1 पूर्णांक 3 छेद 4
–1 पूर्णांक 3 छेद 4
–7 छेद 5
7छेद5
असत्य विधान कोणते?
रेख AB = रेख BC
रेख BC = रेख CD
रेख AC = रेख BD
रेख AP = रेख PD
क्रमशः 21 पासून 90 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती?
3885
4885
3800
4275
