NEW
Font size
WorksheetsTest no 2
Total questions: 20
Worksheet time: 10mins
खालील पैकी पुर्णांकसंख्या संच कोणता?
१,२,३,४,५....
०,१,२,३,४,५....
....,-४,-३,-२,-१,०,१,२,३,४,...
यांपैकी नाही
शेवटच्या मौर्य राजाचे नाव काय होते?
पुष्यमित्र शुंग
बृहद्रथ
कनिष्क
नागसेन
'कुशाण ' नावाने ओळखल्या जाणाऱ्या टोळ्या कोठुन आल्या होत्या?
मध्य युरोप
दक्षिण अमेरिका
मध्य आशिया
यांपैकी नाही
बौद्ध धर्माची चौथी परिषद कुठे भरवण्यात आली होती?
बिहार
तमिळनाडू
आसाम
काश्मीर
'कामरुप' हा भूभाग म्हणजे ?
प्राचीन काश्मीर
प्राचीन आसाम
प्राचीन बिहार
यांपैकी नाही
अलेक्झांडर उर्फ सिकंदर यांचा मृत्यू कोठे झाला?
बॅबिलोन
पंजाब
मगध
यांपैकी नाही
मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली?
धनानंद
बिंदुसार
अशोक
चंद्रगुप्त
सम्राट अशोक याने कोणत्या युद्धानंतर कधीहि युद्ध न करण्याचा निर्णय घेतला?
कलिंगाचे युद्ध
कनौज चे युद्ध
तमिळनाडू चे युद्ध
यांपैकी नाही
सम्राट अशोकाने कोणत्या धर्माचा स्वीकार केला?
जैन
बौद्ध
शिख
यांपैकी नाही
सम्राट अशोक याने बौद्ध धर्माची तिसरी परिषद कुठे बोलावली होती?
उज्जयनी
तोशाली
तक्षशिला
पाटलिपुत्र
इ.स.पू. सोळाव्या शतकात किती महाजनपदे अस्तित्वात होती?
१२
८
१४
१६
बौद्ध धर्माची पहिली संगिती म्हणजे परिषद कोणाच्या कारकिर्दीत झाली?
धनानंद
चंद्रगुप्त
बिंबिसार
अजातशत्रू
वर्धमान महावीर हे जैन धर्मातले कितवे तीर्थंकर आहेत?
१४ वे
१८ वे
२० वे
२४ वे
खालीलपैकी कशाचा त्रिरत्नात समावेश नाही?
सम्यक दर्शन
सम्यक ज्ञान
सम्यक चरित्र
सम्यक विचार
खालील पैकी विशाल कोन कोणता तो ओळखा?
90° चा कोन
90° पेक्षा जास्त
90° पेक्षा कमी
यांपैकी नाही
नैसर्गिक संख्या संच कोणता?
०,१,२,३,४,५,....
१,२,३,४,५...
......-४,-३,-२,-१,०,१,२,३,४....
यांपैकी नाही
खालील पैकी मुळसंख्या कोणती आहे?
९
२१
१३
३३
५० या संख्या साठी कोणते रोमन चिन्ह वापरतात?
L
C
M
D
त्रिकोणातील तीनहि कोनांची बेरीज किती असते?
३६०
१८०
९०
२४०
एकरेषीय कोनांची बेरीज किती असते?
२४०
९०
१८०
यांपैकि नाहि
